पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
एफडीए विभागाच्या कारवाया बघून नेहमी हेच पदार्थ आवडीने खाणारी जनता..
"ज़ाहिद भेसळ युक्त खाने दे मस्जिद में बैठ कर
या वो जगह बता जहाँ पर तुकाराम मुंढे न हो।"
🥹🥹🥹
यांत नवल काय आहे? नशीब फक्त साखरच मिसळतात.मागे एकदा एक रील बघितलेली कोल्हापूर भागातील होती.कार्यकर्ता गूळ आणायला थेट गुऱ्हाळात गेलेला.तिथं पण साखरेची पोती रचलेली. का विचारलं तर तिथला माणूस म्हणे म्हणाला गूळ बनवायला. राजरोस गुळाच्या नावे साखरच खातोय देश.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तीन गुळ निर्मिती कारखान्यावर छापे टाकले. त्यात गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. तिन्ही ठिकाणी तब्बल दहा लाख 66 हजार रुपयांची किंमतीच्या गुळाचा 15 हजार किलो साठा जप्त करण्यात आला आहे. 👇
@MarathiDeadpool हा भावाच्या मित्राकडून आणलाय. (त्याच्या पण सासुरवाडी कडून पोहोच झालाय 😂). लोकेशन : तांदळगाव (येरळेकाठी, कुंडल विटा रोड)
मी विचार करत होतो कोय पेरून रोपे बनवण्याचा. डिटेल DM ला बोलू.
या मोसमात यावेळी पहिल्यांदाच बदामी आंबा(बदामी हापूस) खाल्ला. कर्नाटकात प्रसिद्ध असणारा हा आंबा. आकाराने मोठा, प्रचंड गोड, पातळ साल, छोटी कोय..अप्रतिम आंबा आहे. मिळाल्यास नक्की खाऊन बघा.
Neet,, CBSE परीक्षांची बोंबाबोंब सुरू असताना शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीला आग लागली अशी बातमी आहे.
मागे दिल्ली स्फोटाचे पुरावे पण काश्मीर मधल्या पोलीस स्टेशनला जमा होते तिथं म्हणे जप्त rdx चा स्फोट होऊन पुरावे नष्ट झाले(८-९ पोलीस मेले ते वेगळच).
आपल्याकडे पण असं झालेलं बहुतेक!
A Canadian guy wore an Arab thobe into a grocery store run by an older Indian Hindu woman. The moment she saw him, she went full Islamophobic and racist toward Arab Muslims and even threatened to call the cops.
These are the same people complain about racism against themselves.
शिक्षकों के सम्मान में बबीता मैडम भी आ गई मैदान में..
उन्होंने जबरदस्त ढंग से अंजना को रेलते हुए कहा कि अगर अंजना टीचरों को कह रही है कि टीचर दो कौड़ी की है तो अंजना खुद फूटी कौड़ी की ठहरी..!
Anjana called us '2 Kaudi ke Teachers', These sold Journalists are 'Phuti kaudi ke Patrkaar'
They are the bootlickers of the Govt, who never take any responsibility be it Petrol hike,Paper leak,CBSE fiasco
& when people raise their voice,they go on to call everyone cockroaches'
UEFA यडझवी आहे. नाही म्हणजे पडलं, सावरलं,पाणी पिताना,अपील केल्यावर,time out घेतल्यावर म्हणजे थोडक्यात प्रत्येक हागल्या मुतल्या रिकाम्या वेळेत जाहिराती दाखवत नाहीत म्हणजे काय ? हे असं फक्त खेळ बघवत नाहीत.
जैश्याच्या पप्पांनी अतितातडीने आमदार फोडले पाहिजेत UEFA चे.
या असल्या सुत्या लोकांमुळे डांग लागलीय देशाची. योगा शिकवता शिकवता हे लवडेन भोज्यम् कधी व्यापारी झाले जनतेला कळालच नाही. हजारो कोटी कमावून बसले हे भोंदू...भगत जनतेला केळं.
पेट्रोलियम मिनिस्टर @HardeepSPuri कह रहे थे कि तेल कंपनियों को हर दिन 1000 करोड़ का नुक़सान हो रहा है। ये रिपोर्ट कह रही है कि उनको तो 41% का मुनाफ़ा हुआ है!