There was a time when high Onion prices made governments fall and politicians cry! Now SKY HIGH petrol prices ONLY make US cry. Lost our Spine over the years. Democracy without STRONG political opposition is NO Democracy. We need change! #FuelHikeToday
उत्सुकता शिगेला पोहोचली.. अखेर तो क्षण जवळ आला🌺🙏
राजा हुकमिल लेनचा आगमन सोहळा २०२६🌺
दिनांक- रविवार ३० ऑगस्ट २०२६
वेळ- दुपारी १२ वाजता
स्थळ - लालबाग-परळ गणेश नगरी
मूर्तीकर- श्री अरुण दत्ते
#गणेशोत्सव२०२६#Ganeshotsav2026
उद्या जर हा फलक खाली रस्त्यावर कोणाच्या अंगावर पडून अपघात झाला तर पालिका जबाबदारी घेईल का?
@mybmc इतके सुस्त कसे तुम्ही,
तुम्हाला अनधिकृत फलक दिसत नाहीत का?
नागरिकांनी तक्रारी करण्याची वाट का पाहता?
#गोरेगाव मुंबई
@MumbaiPolice
अपघात घडल्यावर 5 लाख शासनाने देण्यापेक्षा आधीच कारवाई अपेक्षित.
भाजपचे माकडचाळे 👇
भाजपची जबरदस्तीची मैत्री GenZ आणि Gen Alpha ने नाकारल्यानंतर भाजपचे नेते AI Generated खोटे फोटो पोस्ट करत आहेत.
मुरलीधर मोहोळ गाडीत बसलेले आहेत, गाडीचा दरवाजा लावलेला आहे आणि मुलगा गाडीच्या आत अक्षरशः उभा आहे आणि मुलाच डोक गाडीच्या बाहेर आहे. #AIGenerated
शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा 🚨🚨🚨
#Farmer_Crop_Insurance_Dharashiv
७०० रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे २११ रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची फडणवीस सरकार कडून क्रूर थट्टा!
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ च्या पीक विम्याचे वितरण सुरू आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली अत्यल्प भरपाई संताप वाढवणारी ठरत आहे. गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आधाराची अपेक्षा असलेल्या अनेक शेतकऱ्यांना यंदा तोकडी भरपाई मिळाल्याने नाराजी वाढली आहे. या हजारो शेतकऱ्यांच्या वेदनांना चेहरा मिळाला आहे, तो वाशी तालुक्यातील वडजी येथील अपंग शेतकरी बबन कांबळे आणि त्यांची पत्नी राधा कांबळे यांच्या रूपाने.
सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि पुरात त्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाहून गेले. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले. तरीही ७०० रुपये उसने घेऊन "पीक विमा तरी संकटात आधार देईल" या आशेने त्यांनी विमा भरला. मात्र, महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या खात्यावर जमा झाले अवघे २११ रुपये. भरलेल्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाली. पूराने पीक हिरावून घेतले आणि विमा भरपाईने उरलेली आशाही.
असे कित्येक शेतकरी न्यायाच्या अपेक्षेत आहेत, आज राज्यात विद्यार्थी संकटात आहे, शेतकरी संकटात आहे, महिला असुरक्षित आहेत, मंदिरात चोऱ्या होत आहेत, गुन्हेगारी प्रमाण वाढलेले आहे.
प्रशासन मात्र कान, डोळे, तोंड बंद करून बसलेत !!!
#धाराशिव #शेतकरी
#वाढवण_बंदररद्द
गारगाव - खनिवडेचे हिरवेगार डोंगर वाढवण बंदराच्या ब्रेक वॉल व इतर कामासाठी उध्वस्त करायचे जे एन पी ए मार्फत प्रस्तावित आहे.
या जे एन पी ए च्या पांढरपेशा अधिकाऱ्यांना स्थानिक आदिवासी. -शेतकरी -मच्छिमार यांच्या जीवनाशी काही देण घेणं नाही.
जे एन पी ए चा ड्रॉकोनियन प्रमुख गौरव दयाल -आय ए एस चा निषेध असो.
आज जनसुनावणी नंतर पोलीस बंदोबस्तात यांना उंदरासारखं बाहेर यावं लागलं.
आज जनसुनावणीवर स्थानिकांनी पूर्णबहिष्कार टाकला होता.
ही लढाई थांबत नसते.
स्थानिकांचा एव्हढा विरोध होत असताना वाढवण बंदराच हट्ट कोणासाठी?
मराठी वृत्तवाहिन्या ही बातमी का दाखवत नाहीत?
@abpmajhatv@zee24taasnews@ibn_lokmat@mataonline@NDTVMarathi
#वाढवण_बंदररद्द
वाढवण बंदराच्या ब्रेक वॉटर भिंती साठी लगणाऱ्या दगडासाठी गारगाव -खनिवडे या अदिवासी गावांचे रिसर्व फ़ॉरेस्ट असलेले डोंगर पूर्ण सपाट करायचे आहेत.
यासाठी जनसुनावणी आज 2 ऑगस्ट रोजी.
काळे कपडे घालून येणाऱ्यांसाठी सभागृहात बंदी .
1कोटी टन हून अधिक दगड खोदयायचा यांना.
45000 वृक्ष तोडायचे आहेत.
स्थानिकांचा एव्हढा विरोध होत असताना वाढवण बंदराच हट्ट कोणासाठी?
मराठी वृत्तवाहिन्या ही बातमी का दाखवत नाहीत?
@abpmajhatv@zee24taasnews@ibn_lokmat@mataonline@NDTVMarathi
महाराष्ट्रात होणार्या विकासाचा #मराठी माणसाला काहीच फायदा होणार नसेल तर विरोधाच केला पाहिजे.
MMR, पुणे,नाशिक, पालघर, डहाणू परिसरात होणार विकास परप्रांतीय लोकांची सोय करण्यासाठी आहे.
परप्रांतीय लोंढ्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत होणार्या विकासाला अर्थ नाही,विरोधच व्हायला हवा
@RajThackeray@uddhavthackeray@AUThackeray@amitrthackeray@mnsadhikrut@akhil1485@SandeepDadarMNS
हजार सरडे मेले असतील तेंव्हा असे अंधभक्त जन्मले असतील 😹😹
हीच जमात राजा शिवाजी चित्रपट न पाहता रितेश देशमुख यांच्यावर वैयक्तिक टीका करत होती.
आता मात्र beef खाणारा रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर त्याला डिफेंड करतोय 🤡🤡
#hippoकृषी
“कोणाच्याही बाबतीत खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये हे मला शंभर टक्के मान्य आहे पंतप्रधानांचे, पण मला पंतप्रधानांना एवढंच सांगायचं आहे की हे अगोदर तुमच्या पक्षातील लोकांना पण सांगा”
— श्री. राजसाहेब ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना | वर्धापनदिन
@AnujaDhakras21@BJP4Maharashtra@RaviDadaChavan अनुजा, हा असा एकटा नग नाही तर ही प्रवृत्ती आहे. त्यामुळे कितीना पकडणार आणि शिक्षा देणार. तू सत्यासोबत उभी आहेस आणि तशीच रहा. या लोकांना ignore कर
@mieknathshinde
हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे?
सोडा,
श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले!
काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत!
बहुधा मालकांना चालत नसावेत!
हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!
@AmitShah
@
महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेसमोर महिलांना नाचवलं जात आहे. अशा प्रकारचं राजकारण आपण यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाहिलं आहे. महिलांना नाचवून लोकांना गोळा करणं किंवा त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणं, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडत आहोत का? याच विषयावर काही दिवसांपूर्वी मा. राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं भाष्य.
#MNSAdhikrut