कर्जत तालुक्यात गुजरातच्या 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. 'सायडोंगर' परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
१. स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?
२. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?
३. नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय?
अशी घाई जरा राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो, गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा देखील विचार करावा!
४. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का? एक तर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे!
पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको!
आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक!
लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे!
कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो—तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!
@rautsanjay61@PMOIndia@rashtrapatibhvn@Dev_Fadnavis पोलीस वसुली करण्यात मग्न आहे मग काय होणार?
आधी फडणवीस राज्यकर्त्यांवर फक्त आरोप करायचे ते पण खोटे
पण आत्ता ते सर्व सत्यात उतरत आहे
सर्वात अपयशी सहमंत्री 👎👎
@Central_Railway आपको बोनस मिला, इस बात की खुशी सभी यात्रियों को भी है।
लेकिन शर्म की बात यह है कि आपकी वजह से 8 करोड़ नागरिकों को बोनस नहीं मिला, क्योंकि आप रोज़ लोकल ट्रेनें देरी से चलाते हैं।
डूब मरो! थोड़ी तो गैरत रखो!
@Central_Railway@RailMinIndia@RailwaySeva@GM_NRly
train 11011 was already running an hour late, it was held at MMR for another 30 min.just to let other trains pass. To make matters worse, there is no water in the D2 coach toilets, causing a terrible foul smell throughout the entire carriage. PNR: 8354825553 @RailMinIndia
आदित्य
ठाकरे …
नाम ही काफी है…!
संध्याकाळी आदित्यचा फोन आला,
तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो!
आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघालोय,
तिकडे मुलांना अटक करत आहेत,
अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय)
आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला..
हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला!
मिस्टर फडणवीस,
ही लढणाऱ्यांची जमात आहे!
ठाकरे एक आणि एकत्रच आहेत!
जय महाराष्ट्र!
@AUThackeray@amitrthackeray@Dev_Fadnavis@AmitShah
नितेशराव ,
आदित्यजींना जेव्हा नोटीस यायची तेव्हा येईल पण DHFL कर्ज फेडल नाही म्हणून सप्टेंबर 2021 मध्ये तुम्हाला आणि नीलम नारायण राणे यांना लूक आउट नोटीस आली , तुम्ही परदेशात पळून जाऊ नये म्हणून तुमचे आदेश आले त्याचा पुढे काय झालं?
@NiteshNRane@ShivSenaUBT_@AUThackeray
@drmmumbaicr If such a huge amount of fine is collected from just 0.50% of ticketless travellers, then how much money must be collected from the passengers who actually buy tickets? Even then, why doesn't the Mumbai division run the local trains on time?
@MumRail@RailMinIndia@GM_CRly
@AshwiniVaishnaw In India, it is hard to tell which minister is actually doing whose job. Perhaps they find their own ministry filthy, which is why they keep peeking into other people's ministries.
@AshwiniVaishnaw In India, it is hard to tell which minister is actually doing whose job. Perhaps they find their own ministry filthy, which is why they keep peeking into other people's ministries.