One more beautiful memory to keep close.
Thank you for all the love and for making this day so special.
You are all my home🏡✨
Thank you for being here with me🫶
HOME SWEET HOME WITH FREEN
#HomeWithHerFansign
पुण्यात सजग न��गरिक संतोष पंडित यांना मध्यरात्री ज्या प्रकारे तुरुंगात डांबलं आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला, त्याचा मी तीव्र निषेध करते.
सुज्ञ नागरिकांनी सरकारच्या चुका दाखवल्या तर त्यांच्यावर हल्ले होणार का?
देवेंद्र फडणवीसजी, संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही!
देवेंद्र फडणवीसजी, सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी आणि पोलिसांची भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राला सांभाळा आणि या गुंडगिरीवर वेळीच चाप लावा!
#DevendraFadnavis #BJP #Congress #SantoshPandit #VidyanandBapat
संतोष पंडित यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी…!
पंडित आणि बापट यांच्या समर्थनार्थ आज, ४ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता.
📍 कलाकार कट्टा, FC रोड, पुणे येथे
सर्वपक्षीय निषेध आंदोलन! ✊
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे राहूया.
सत्याच्या लढ्यात एकजूट दाखवूया! 💐
#SantoshPandit #Bapat #निषेधआंदोलन #FCroad #Pune सत्यासाठी_लढा
अन्यायाच्या विर���धात पेटून उठणारा सामान्य माणसाची ताकद काय असते आणि अशा सामान्य माणसाला हुकुमशाही किती घाबरते हेच संतोष पंडित यांच्या अटकेने सिद्ध झाले आहे.
@Sachin7852321 Total loss of citizen’s trust. Very very low level act which was never expected from this him who is known for transparency & listening voice of people. People will remember this act in future election.
A truly adorable bond bt #shehnaazgill#gippygrewal He understands her personality so well & always seems to know what she needs.More than a co-star, he feels like family, a friend, & a good advisor all in one. Such a beautiful equation!
#singhvskaur2
https://t.co/4SokIPhf3d
Ohh I'm sooooo obsessed with this particular part and Shehnaaz my diva looks absolutely breathtaking in Bengali sarees😭✨️
BPraak's voice, the visuals of Kolkata, Gippy and Shehnaaz's chemistry everything is sooooo good!
DIL UDEYA OUT NOW
#ShehnaazGill#SinghvsKau2