@Core_punekar पोकळी कधीच भरून निघणार नाहीं. हें सत्य आहेत. दुःख सर्वात मोठं हेच आहेत. पण त्यांनी दाखवलेल्या वाटेवर रोज अगदी रोज चाललात तर प्रत्यके दिवस तुम्हला नविन उभारी देईल. वडिलांना तुम्ही जसे आवडले असते तसेच रोज जगायचं.. नक्कीच टे आपल्यात जिवंत राहतील!
@Core_punekar आई वडिलांसाठी आपण स्वार्थी असून चालत नाहीं. प्रत्येकाला त्याच्या मरणापर्यंत आई वडील पाहिजे पण सामान्यता तें शक्य नाहीं. वडील आजारी आहेत, देव करो तें लवकर बरे होवोत आणि जर अशी स्थिती असेल की तें आपल्यात असतील पण खूप आजारीच असतील (1)
@Core_punekar नक्की मनाशी गाठ बांधायची की मला माझ्या स्वार्थापेक्षा वडिलांना कमीत कमी त्रासात तें मोकळे झाले या जगातून.. आणि एका छान ठिकाणी राहून तें आपल्याला आशीर्वाद देत आहेत. वडिलांनी दिलेल्या शिकवण आणि संस्कारातून रोजचे जगणे सुरु ठेवा आणि त्यांना तुमच्या आसपास त्या रूपाने जिवंत ठेवा (3)
@Core_punekar तर त्यांच्या यातना आपल्याला कधीच समजू शकत नाहीं. आम्हाला हें माहित नाहीं की आजारपण नेमका कसे आहे पण जर तें बेड ला खिळून पुढचं आयुष्य काढावं लागणार असेल तर त्यांच्या साठी जिवंत पणी या मरण्यातना होऊ शकतात. त्यामुळे मन घट्ट करून एक गोष्ट (2)
@Lifehacker2024@Shekharcoool5 तुमच्या सारखे लोक प्रत्येक गोष्टीला नाव ठेवतात. त्या प्रशासकांनी जे केलं त्याला चांगलं म्हणणं तर दूरच, उलट त्यांनाच नावं ठेवत आहात. जर त्यांनी काही केलं नाही तर म्हणाल की नुसते AC मध्ये बसून onsite जात नाहीत. तुमच्या सारख्यांचे 100 रुपये प्रति पोस्ट चार्ज करायला पाहिजे.
@RoshanKrRaii Every PM visit is opportunity for you to write faltu things.. I strongly believe you should surrender your phone or at least delete X from your device
Today saw two traffic cops at the start of mundhwa railway bridge catching wrong side people ! Thanks @PuneCityPolice@PuneCityTraffic#MeriAnkheinBharAyi 😄
Could not click pics but thanks to those two cops🙏 Hope this will not be for one day.
@nachiket1982
@GaneshBorhadeP1 तुम्हाला माहिती असेल तर पुरावा घेऊन #MumbaiPolice कडे जा! ते नक्कीच सत्य बाहेर काढतील! आणि जर नसेल तर तुमचा मोबाईल गरिबाला द्या तो नक्कीच त्याचा चांगला फायदा करेल!