गांधीजींचा सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश
आणि शास्त्रीजींचा “जय जवान, जय किसान” हा मंत्र
आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहो.
दोन्ही महान राष्ट्रपुरुषांना जयंतीनिमित्त शतशः नमन! 🙏
��ोकशाही वर घाला घालणाऱ्या तसेच जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या
ज्ञानेश कुमार यांच्या राजनाम्याची व कार्यवाही ची मागणी करण्याकरिता आंदोलनात सहभाग
भारताचे सातवे तरुण पंतप्रधान सं���णक युगाची भारताला ओळख करून, ज्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला. आधुनिक विचार व अद्भुत निर्णय क्षमता असलेले स्वर्गीय राजीव गांधी यांना शतकोटी प्रणाम🙏@Rahulgandhi
@priyankagandhi
@RahulGandhi राहुल गांधी एकही नेता जो सबको ले के चालता/ गुंगी बहेरी सरकार है ऐकेल राहुलजी लोगोंका दुःख सुन ता /मु झे गर्व है नेता पर भगवान इन का भला कर
लाहोर कट प्रकरणात भगत���िंग राजगुरू आणि सुखदेव यांनी हसत हसत फाशी स्वीकारली होती. या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा निर्माण केली. आणि तरुणांमध्ये देशभक्तीची लाट पसरली म्हणून 23 मार्च हा दिवस हुतात्मा दिवस म्हणजे शहीद दिन पाळला जातो. या वीरांना शतकोटी प्रणाम 🙏अमर रहे