@FCDOGovUK my key date to submit my university application is very near. I have still not received my ATAS certificate , its been 38 working days . With all due respect, kindly fast forward the process of the ATAS application #atascertificate
#चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार श्रीमती अश्विनी ताई जगताप विजयी झाल्या आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन व विकासाला साथ देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मनःपूर्वक आभार.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांना ही खऱ्या अर्थाने भावपूर्ण आदरांजली आहे.