कुरुंदवाड येथे होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीचे सत्र क्र. ५ पार पडले ज्यामध्ये प्राध्यापक वर्ग, प्रदेश अधिवेशन व जिल्हा अभ्यासवर्ग या विषयांची मांडणी करून सकारात्मक चर्चा करण्यात आली.
.
.
.
#abvp#sec#abvpvoice #abvppaschimmaha #abvp76
"Vision Maharashtra -2047"
🔸CM Devendra Fadnavis at COEP Technological University Ground for 'DIPEX 2025 - A state level Exhibition-cum-Competition of Working Models'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची COEP तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान येथे 'डिपेक्स 2025 : अ स्टेट लेवल एक्झिबिशन-कम-कॉम्पिटीशन ऑफ वर्किंग मॉडेल्स' कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
🕖 6.55 pm | 5-4-2025📍Pune | संध्या. ६.५५ वा. | ५-४-२०२५📍पुणे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #DIPEX2025
सिन्नर येथे होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी व प्रदेश सं��टन मंत्री मीत ठक्कर यांनी दीपप्रज्वलन करून आले.
.
.
.
.
#ABVPPaschimMaha #sec #abvpvoice
This is the despicable treatment Mamata Banerjee's police reserve for those seeking #Justice4Sandeshkhali.
Instead of safeguarding the innocent and taking action on culprits, Mamata's police shield the rape accused. Under Mamata's reign, compassion is only reserved for rapists.
On 5th February 2024, the 'Dipex' poster was inaugurated by Dr.Sunil Bhirud (Vice Chancellor,COEP TU) , Rushikesh Potdar (Dipex 2024 Convenor), Sachin Parve(TSVK State Convenor), Sameer Wagh from Dipex Management committee ,Omkar Sinare(Tsvk Convenor,Pune Station Nagar)
Today, the ‘DIPEX Talk’ completed in Sant Gajanan Maharaj Rural Polytechnic, Mahagaon, Gadhinglaj, Kolhapur gramin
By Sachin Parve (TSVK State Convenor West Maharashtra), Dr. Rohini Patil (Principal) and other college staff were present.
DIPEX-2024 will be held in Navi Mumbai
On 06 February 2024 TSVK Solapur and DIPEX conducted DIPEX TALK at Solapur Education Society Polytechnic, Solapur. DIPEX-2024 Poster was inaugurated by Principal of S.E.S. Polytechnic, Solapur Shree. Atul Bhavtankar Sir.
The main speaker was Savishkar West Maharashtra Co-Convenor
भारत के इतिहास में इंद्रप्रस्थ का विशेष महत्व है। हमारी प्राचीन संस्कृति का प्रतीक है इंद्रप्रस्थ। अभाविप के 69वें राष्ट्रीय अधिवेशन हेतु बन रही भव्य टेंट-सिटी को 'इंद्रप्रस्थ नगर' का ऐतिहासिक नाम दिया गया है।
#69thABVPConf
अभाविप पंढरपूर जिल्ह्यातील पंढरपूर जिल्हा समिती, पंढरपूर �� माळशिरस चे तालुका संयोजक, अकलूज व करमाळा या शाखांची शहर कार्यकारिणी व तसेच पंढरपूर जिल्यातील १८ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदेश मंत्री ॲड. अनिल ठोंबरे उपस्थित होते.
#ABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर येथे काल पंढरपूर जिल्हा समिती, तालुका संयोजक, पंढरपूर, माळशिरस, अकलूज करमाळा या शाखांची शहर कार्यकारणी व तसेच पंढरपूर जिल्यातील १८ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर च्या वतीने आज अभाविप पंढरपूर शहर अध्यक्ष प्रा. नरसिंह बडवे सर यांच्या हस्ते अभाविप पंढरपूर कार्यालयामध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना व तसेच आरती करण्यात आली. यावेळी पंढरपूर मधील सर्व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल ���ारतीय विद्यार्थी परिषद,स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पंढरपूर महाविद्यालय शाखा १०/०९/२०२३ पासून दर रविवारी सायंकाळी ७:०० वाजता आपल्या महाविद्यालयात शिववंदना होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
ठिकाणः- स्वेरी मुलांचे वसतिगृह समोर, पंढरपूर.
नमस्कार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माळशिरस शाखेच्या वतीने *गुरुवार दिनांक.१७ ऑगस्ट २०२३ रोजी भव्य ५५५ फूट तिरंगा पदयात्रेचे* आयोजन करण्य���त आले आहे तरी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही विनंती.
बहुआयामी व्यक्तित्व के धनी मदन दास देवी जी के बारे में इस आलेख में मैंने अपने विचार एवं भावनाएं व्यक्त की हैं। भारत के विकास के लिए स्वयं को समर्पित करने वाले मदन दास जी ने अनगिनत कार्यकर्ताओं के जीवन को गढ़ा है।
https://t.co/ONOAqhVATb
कविवर्य मोरोपंत यांच्या कर्मभूमी बारामती येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश अभ्यासवर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार, प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री ॲड. अनिल ठोंबरे, प्रदेश संघटन मंत्��ी श्री. अभिजीत पाटील,
#ABVPPaschimMaha
(१/२)
अ.भा.वि.प. ला दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या वर्षात पदार्पण होत आहे, या निमित्ताने परिषदेचे सर्व पूर्व व वर्तमान कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आपण आयोजित करत आहोत.
*दिनांक:- ०९/०७/२०२३
*वेळ:- सायंकाळी ०४:०० ते ०६:००
ठिकाण :- सावरकर वाचनालय,पंढरपूर