@ddsahyadrinews@ECISVEEP राज्य परिषदेच्या व्दिवार्षिक निवडणुका?😅😂
लिहिणारा काहीही लिहून माती खाईल. पण कंटेट इथे टाकण्यापुर्वी कोणता वरिष्ठ अधिकारी काय लिहिलंय हे तपासत वगैरे नाही का?
@prasarbharati@MIB_India जरा लक्ष द्या इकडे.
@maha_governor महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमातलं सुत्रसंचालन चक्क हिंदीत आहे.
हे पहातांना मला सत्ताधारी पक्षाने निवडणूकीसाठी बनवलेला एक मथळा आठवला, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!’. असो. हिंदी काय मराठी काय.. ‘सब चलता है’
@brizpatil मला ही काल धक्का बसला. काल दारावरची बेल वाजवल्यावर दार उघडल्यावर समोर पाहिलं तर, सिलेंडर घेऊन दादा उभे होते.
येवढीच काय ती कठीण काळातली आश्वासकता!