भारत माता के सच्चे सपूत वीर सावरकर जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। विदेशी हुकूमत की कठोर से कठोर यातनाएं भी मातृभूमि के प्रति उनके समर्पण भाव को डिगा नहीं पाईं। आजादी के आंदोलन में उनके अदम्य साहस और संघर्ष की गाथा को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता। देश के लिए उनका त्याग और समर्पण विकसित भारत के निर्माण में भी पथ-प्रदर्शक बना रहेगा।
जर महाराष्ट्र राज्यात पुरोगामी विचार आणि विज्ञानवाद यांची मुहूर्तमेढ कोणी रोवली असेल तर ते सावरकरांनीच. पण त्याचे श्रेय त्यांना कधीच मिळाले नाही.
हे सत्य समाजवादी विचारवंत आणि थोर लेखक पु. ल. देशपांडे यांनी परखडपणे मांडले आहे.
रँडचा वध करून इंग्रजांच्या जुलमी राजसत्तेला हादरविणारे थोर क्रांतिकारक दामोदर हरि चापेकर यांची आज पुण्यतिथी.
आजच्या दिवशी, 'दामोदर हरी चापेकर' यांना पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. लोकमान्य टिळकांनी दिलेली 'गीता' हातात घट्ट धरून ते फासावर चढले.
राम राम राम राम जप करी सदा!
आज चैत्र शुद्ध नवमी. राम नवमी आणि रामदास जयंती.
प्रभु श्रीरामचंद्र आणि त्यांच्या दासाला त्रिवार वंदन💐🙏🏼
आमचे कुळी रघुनाथ। रघुनाथे आमुचा परमार्थ।
जो समर्थांचा ही समर्थ। देवा सोडविता॥
🚩श्री राम समर्थ🚩
#WATCH | Pooja performed at the Ram Temple in Ayodhya, Uttar Pradesh on the occasion of #RamNavami
Ram Navami is being celebrated for the first time in Ayodhya's Ram Temple after the Pran Pratishtha of Ram Lalla.
(Source: Temple Priest)
Time and again, the phenomenally talented @rohanbopanna shows age is no bar!
Congratulations to him on his historic Australian Open win.
His remarkable journey is a beautiful reminder that it is always our spirit, hard work and perseverance that define our capabilities.
Best wishes for his future endeavours.
In a city like #Delhi where glass of water is not available for ₹ 1 rupee, you are giving a whole thali for ₹ 1 rupee. thank you so much. @GautamGambhir 🙏 A Man with golden heart. 💛♥️ #rslive
Happy Vijay Diwas. On this day let us remember the courage of our soldiers sailors and airmen and pay homage to all those who laid down their lives for the honour of our country.
पुण्यात गाडी चालवताना मोबाईल वर बोलणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.. सिग्नल वर सीसीटीव्ही आहेत ह्याची पण भीती उरलेली नाही.
एकंदरीत कठीण आहे.
@PuneCityTraffic