या व्हिडिओ ला एवढं शेअर करा की केजरीवाल ला कोणीतरी जेल मध्ये हा व्हिडीओ दाखवला पाहिजे.
📽️🎥
सर्वांचा श्राप घ्या पण इमानदार दारूड्यांचा श्राप घेऊ नका. नाहीतर परिणाम काय होतात तुम्ही बघतच आहे.
🤣🤣
जी महिला स्वतःच्या वर्दी शी प्रामाणिक नाही राहिली ती देशासाठी काय प्रामाणिक राहणा��?
असे सुरक्षा कर्मी कोणत्या कामाचे जे स्वतः भक्षक होत असेल??❌
@KanganaTeam ✅
अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.
ॐ शांती
स्टेजवर कुठे उभे राहायचे याचे मार्कर म्हणून त्यांनी देशाचे ध्वज वापरले. भारतीय पंतप्रधानांनी ध्वज उचलला आणि खिशात ठेवला. ते पाहून दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही आपला झेंडा उचलला पण तोपर्यंत ते त्यावर पाऊल टाकले होते.असे हावभाव माणसाचे खरे चारित्र्य दर्शवतात. 🇮🇳🇮🇳
हा फोटो किती बोलका आहे बघा.
शास्त्रज्ञ रॉकेटचे पार्टस सायकलवर घेऊन जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला नेहरू विमानात कुत्र्याला घेऊन जात आहेत.
आणि म्हणे नेहरू यांनी इस्त्रोची स्थापना केली 😏
कुछ भी मतलब कुछ भी 😏
विश्व के NO-3 शतरंज खिलाड़ी USके फैबियानो कारूआना को हरा कर फाइनल में पहुंचे भारत के 18 साल के प्रज्ञानानंद,
फाइनल में दुनिया के NO-1 मैग्नस कार्लसन से होगी भिड़ंत 👌