#Dogecoin does not have an "infinite supply" — this is a misrepresentation
$DOGE has a fixed yearly coin issuance (5B per year), which increases the supply gradually, encouraging adoption and securing the network
Over time, the rate of inflation decreases
Share #DogeArmy!
अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील कार्यरत 1946 विशेष शिक्षकांना 21,500 रुपये मानधन प्रतिमहा देण्यात येते. पैकी 20 हजार केंद्र सरकारकडून तर 1500 रु. राज्याकडून. राज्याच्या हिस्साचा 350.28 लक्ष इतका निधि शालेय शिक्षण विभागास देण्यास मंत्री मंडळाने मंजूरी दिली.मुख्यमंत्र्यांचे आभार!