@onlympsc@VijayWadettiwar@CMOMaharashtra @GopichandP_MLC @dhananjay_munde@ChhaganCBhujbal @VijaywaOfficial @bharanemamaNCP माननीय श्री वडेट्टीवार साहेब थोडं लक्ष असू द्या मागील वर्षीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शासनाकडून महाज्योति ला आलेलं निधी परत जावं एवढं निष्काळजीपणा खरं तर नसावं असो जे झालं ते झालं या वेळेस अपेक्षा आहेत समाजातील विद्यार्थ्यांना गरज आहे हो साहेब विद्यार्थ्यांना विध्यावेतन द्या