@Awhadspeaks https://t.co/qekT2lWSb7
फक्त एवढेच नाही, ही बातमी वाचून घ्या साहेब ह्याच परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसत्ता ने केलाय. पैसे घेऊन descriptive पेपर मध्ये मार्क वाढविण्यात आले आहेत असं लोकसत्ता म्हणत आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२
०८ महिने झालेत तरी अजुनही निकाल नाही
निकाल लावायला काय अडचण आहे याची कल्पनाही आयोगाकडून दिली जात नाही
दुसरीकडे UP, बिहार, गुजरात तीन टप्यातील परीक्षा २५०-२७० दिवसात पुर्ण करतात
पारदर्शक आयोगाने गतिमान धोरण राबवण्याची काळाची गरज
@CMOMaharashtra
मा. @mpsc_office आयोग विनंतीला मान देऊन वरील सर्व गोष्टी आपण पूर्ण केल्या परंतु 2022 च्या उत्तरतालीकेला झालेला विलंब पाहता आपण निकाल सोबत देणे अपेक्षित होते,परंतु असे घडले नाही. कृपया मुख्य परीक्षा निकाल तात्काळ जाहीर करावा. #mpsc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks

#Mpsc आयोगाला काय झालंय कुणास ठाऊक. राज्यसेवा 2021 शिफारस यादी, राज्यसेवा 2022 मुख्य, PSI 2020,वन सेवा 2021, अशा कितीतरी याद्या लावायच्या असताना यातील एकही गोष्ट आयोग पूर्ण करत नाही. संयमाची किती सत्त्वपरीक्षा ही! @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office