कुर्यात सदा मंगलम....!!! विथ ३ आदर्स अल्सो नवरदेवाचा मामा @Ni3_7 नवरदेवाचे भाउ @Satish_253@SachinS96 & प्रमुख आकर्षण @Vyanktesh_21 सर सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा @yuvraj_35 .....पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!!!
Cleaning करणारी ताई म्हणाली,
" दादा, काही उरत असेल, खराब झालं म्हणून फेकणार असाल तर फेकत जाऊ नका. मला द्या. माझं बारकं आवडीने खातं. त्याला हॉ��ेलच जेवण लै आवडते."
काळीज चर्र केलं...
ताईला म्हणलं, " असं नका देत जाऊ. त्याला जेंव्हा केंव्हा काही खायचं असेल तर द्या पाठवून. १/n
एकदा रेड सिग्नल लागला की पुढे सगळ्या ठिकाणी रेड सिग्नल लागतो असं म्हणतात. पण म्हणून काय कोण प्रवास थांबवत नाही.
सामान्य माणसाला राजकारणात रस नसतो पण वेळ आल्यावर खऱ्या माणसासोबत उभं राहणं गरजेचं असतं. नाहीतर जो अन्याय त्याच्यावर झालाय तो स्वतःवर होऊ शकतो.
#उद्धवबाळासाहेबठाकरे 🚩