देशपातळीवर मजुरांसाठी रेल्वे सोडायला लावण्याचा, मजुरांच्या रेल्वे भाड्याचा विषय काँग्रेसनं धसाला लावला.
ही असते विरोधी पक्षाची जबाबदारी.
नाहीतर महाराष्ट्रात सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरत असताना इथला विरोधीपक्ष मात्र राजभवनावर आपटत बसून स्वतःचं हसं घेत राहिला. ट्रोल होत राहिला.