ज्या कंपनीचा फोन त्यावेळी मी घेतला होता आज तिचं कंपनी त्यांचा नवा फोन लॉंच करण्यासाठी रिव्ह्यू करण्यासाठी माझ्या घरी पाठवते आहे. एवढं सहज आणि निखळपणे तो पोरगा हे बोलून गेला पण मला यातून खूप काही मिळालं. दोस्तांनो तुमचं खूप खूप अभिनंदन.... @MumbaiTimesMT@focusedindian@Forbes
फॉर्ब्समध्ये वाजले मराठी पाऊल!
.
या तिन्ही क्रियेटर्स बरोबर बोलण्याचा माझा अनुभव खूप कमालीचा होता. कितीही संकटे आली त्यातून वाट काढत आपला प्रवास सुरु ठेवायचा यश एक दिवस मिळतचं. अशा विचारांनी झपाटलेले हे तरुण. व्यक्तशः मला स्टोरी करताना खूप मजा आली.
आपल्या मराठी भाषेतून टेकनॉलॉजिसंदर्भातील गोष्टी सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे. जिथे इंटरनेट नाही आहे अशा ठिकाणाहून न हार मानता कंटेन्ट बनण्याचं काम तो करतो आहे. त्याचं एक वाक्य मला खूप भावलं होतं 'दादा मी शेतकरी कुटूंबातून येतो आणि पहिला फोन घरचं सोयाबीन विकून मी घेतला होता.
@vikasghevade9@nodejson@mataonline@KalpeshrajMT मराठी पेपर नेहमीच मराठी सिनेमांना प्राधान्य देतात. त्यात महाराष्ट्र टाइम्स तर नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकारांच्या मागे उभ राहिलं आहे. दररोजचा पेपर वाचा!
५ असे ग्राफिक्स, ज्यांना फॉलो केलं तर तुम्ही एक यशस्वी युट्यूबर🎈 म्हणून सहज वाटचाल करु शकता.
ट्विटर अल्गोसाठी हा थ्रेड लाईक/रिट्विट नक्की करा. तसेच @SharadBodage फॉलो करायला विसरु नका.
Thread 👇
#YouTube#Marathi#म#मराठी#युट्यूब
पहिला प्रयत्न...
.
व्हिडिओ फॉरमॅटमध्ये खूप दिवसापासून इंटरव्ह्यू करायचा होता. अखेर महाराष्ट्र दिनानिमित्त ही संधी मिळाली. पुढे लिंक देतो आहे नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा..
.
Link - https://t.co/Sp6ETXmULl
.
#mumbaitimes#MaharashtraDay@BhaDiPa@paulamcglynn
ग्लोबल स्तरावरील काम परदेशातून येऊन प्रादेशिक भाषांमध्ये करण्याची हिंमत करणारे अगदी थोडकेच असतात. भाडीपाची संस्थापिका @paulamcglynn बरोबर आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त खास गप्पा मारल्या आहेत. तिच्या नजरेतून महाराष्ट्र कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
#MaharashtraDay
ज्यांच्या लेन्सच्या नजरेने अनेक महान कलाकार, खेळाडू, राजकारणी, अनेक जाहिराती टिपल्या गेल्या अशा व्यक्तीमहत्वाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या लेन्स मधून टिपण्याचा योग आला...📸🔥
.
Got a great opportunity meet with @avigowariker Sir..
.
#mumbaitimes#maharashtratimes
@AbhijitKaran25@nilzalte हे निरिक्षक माझं इतर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. मी खूप उद्योजक पहिले आहेत ज्यांकडे काम आहे पण काम करायला कोणी येत नाही आहे. नक्की बेरोजगारी आहे कुठे तेच समजत नाही कधी कधी.
१५ हून अधिक प्रकारचे पोहे उपलब्ध करून देणारा जगातील पहिला ब्रँड "आम्ही पोहेकर" आज ५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संकेत मित्रा खूप खूप शुभेच्छा. मराठी माणूस उत्तम धंदा करू शकतो याचं उदाहरण ही टिम आहे. असाच प्रवास पूर्ण करा...
.
#business#मराठीउद्योग#founderstory#धंदा
असे मित्र आयुष्य समृद्ध करतात. साथ-संगत आपल्याला कशी समृद्ध करते याचं उदाहरण म्हणून हा फोटो...
मार्गदर्शक, मित्र, वाटाड्याची ही मुलाखत नक्की पहा.
@wankhedeprafull
https://t.co/mXaIOqqoGz
So beautifully depicted. Huge respects to the brave hearts who sacrificed their lives so we could see this day and a huge respect to their families who braved it all with them. Jai Hind 🇮🇳
VC: Unknown
#RepublicDayIndia#RepublicDaycelebration
ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात त्याला नेहमी आनंदाने “टॉप प्रायोरिटी” द्यायला हवी.
त्या कामात सर्वोत्तम दर्जा दिला की - काम असो की पैसे कधीही कमी पडत नाही.
#BusinessDots