Happy men's day to all the male soldiers who are protecting us and also to all my brothers and friends and and and ofrcs to my father, brother uncle and my loving hubby and my cutipie son.
#InternationalMensDay
On the historic night of 19th November 2023, we as a nation would love to roar in happiness just like Yuvraj Singh post his beautiful masterpiece vs 🇦🇺 in 2011 WC. ❤️
PM Modi has completed many unfinished tasks from the Vajpayee Govt era. Now it's time to get the World Cup by beating Australia. I can never forget 2003.
😀
जब मुसलमान बम मारता है तो उसका कोई मजहब नहीं होता
लेकिन
जैसे ही विकेट मारता है उसका मजहब हो जाता है
मतलब
मीठा मीठा गब गब
कड़ुआ कड़ुआ थू थू
जब आतंकवाद का कोई मजहब नहीं है तो फिर क्रिकेट का मजहब कैसे हो सकता है...आएं
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा फडशा पाडत भारतवासियांचा दीपावलीचा आनंद केला द्विगुणित...
एकसंध भावनेतून फडकविला तिरंगा...
#क्रिकेट_विश्वचषक_२०२३ स्पर्धेच्या उपांत्य लढतीत #टीम_इंडिया ने न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या धुव्वा उडवत देशवासियांना दीपावलीची अनोखी भेट दिली.
सर्वप्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा, शतकांचे अर्धशतक पुर्ण करत विक्रमी खेळीने देशवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विराट कोहली, शतकवीर श्रेयस अय्यर, शुभमन गील, के.एल.राहुल यांच्या तडाखेबंद फलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंड संघासमोर ३९८ धावांचे लक्ष ठेवले. त्यानंतर मोहंमद शमीने न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवत मोठ्या दिमाखात विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विक्रमवीर विराट कोहली तसेच भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन तसेच पुढील अंतिम फेरीच्या सामन्याकरता हार्दिक शुभेच्छा.
#CricketWorldCup2023 #MenInBlue #TeamIndia #RohitSharma #Cricket #India #IndVsNz #Semifinal #CWC23
@BCCI@ImRo45@imVkohli@MdShami11@klrahul@ShreyasIyer15@ShubmanGill