रत्नाकराधौ तपदां, हिमालय किरिटिनिम्!
ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां, वंदे भारतमातरम्!
१४ ऑगस्ट च्या अखंड भारत संकल्प दिनाच्या सकल भारतीयांना खूप खूप शुभेच्छा!
"संकल्प"
आम्ही भारतभूचे सुपुत्र असा संकल्प करतो की आमची खंडित मातृभूमी पुनरपि अखंड व्हावी, सर्वार्थाने समृद्ध
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार', ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार', प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' तसेच अभिनेते प्रसाद ओक यांना 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे पुरस्कार चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभा, सर्जनशीलता आणि आजीवन समर्पणाचा गौरव करणारे आहेत.
चित्रपटसृष्टीतील स���्वोच्च सन्मानांपैकी असलेल्या 'चित्रपती व्ही. शांताराम' आणि 'स्व. राज कपूर' पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@prasadoak17
#Maharashtra #Mumbai
राहुल गांधी संसदेत 'अंधभक्त' शब्द वापरतोय तसा तो 'अंध नमाजी' शब्द वापरू शकतो का?
हिंदू धर्मात एक 'भक्ती परंपरा' असते त्याची कल्पना राहुल गांधीला असण्याचा काही ठाव नाही.
भाजपवर राजकीय टीका करण्यासाठी हा दुसरा शब्द वापरू शकला असता मात्र मुद्दामहून याने ते केलं.
टीप: विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना याला ही दुर्बुद्धी सुचली.
माळशिरससाठी यंदाची निवडणूक फक्त एक राजकीय प्रक्रिया नाही, तर आपल्या मतदारसंघाच्या भविष्याचा निर्णय घेण्याची संधी आहे. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवायचे आणि विकासाचा मार्ग निवडायचा, हीच आपली भूमिका असली पाहिजे.
जो कामाचा माणूस आहे, ज्याने प्रत्येक समस्या सोडवली आहे, ज्याने आपल्या क्षेत्रासाठी झटून काम केले आहे, अशाच व्यक्तीला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. अशा नेतृत्वाला निवडून दिले तरच माळशिरसचा सर्वांगीण विकास शक्य होईल.
आता जातीपातीच्या राजकारणाला नकार आणि विकासाला होकार!
20 नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावर विश्वास ठेवून भाजप महायुतीला विजयी करूया!
#RamSatpute #BJP #Malshiras #Natepute #Youth #Leader #MahaYuti #Shivsena #NCP #ramsatputeformalshiras #महायुती #महायुतीसरकार @AmitShah@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@narendramodi@nitin_gadkari
देशवासियों को धनतेरस की ढेरों शुभकामनाएं। भगवान धन्वंतरि के आशीर्वाद से आप सभी का जीवन उत्तम स्वास्थ्य और सुख-संप��ा से सदैव परिपूर्ण रहे, यही कामना है।
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन.
भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाच��� एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे.
संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे.
संघातील बर्याच स्वयंसेवक व प्र��ारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे.
मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असे�� आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल.
ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
राज ठाकरे ।
@RSSorg
#RSS100
#RSSFoundationDay
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
आदिशक्ति आईने महिषासूराचा तर प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता तो आजच्याच दिवशी. असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच #विजयादशमी!
इ.स. १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तालाच प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. आज संघ शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. ��ॉक्टरांच्या निर्धाराला त्रिवार वंदन करुन आज आपणा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना होणारा आनंद जणू काही वेगळाच आहे💐
🚩संघ शक्ति युगे युगे🚩
शस्त्र पूजन हमारी परम्परा है।
#विजयदशमी के पर्व पर शस्त्र पूजन करना न भूलें!
अधर्म का नाश किये बिना धर्म का रक्षण संभव नहीं और शस्त्र बिना अधर्म का नाश संभव नहीं!
@RSSorg के नित्यानंद नगर,अंधेरी पूर्व, मुंबई, के उत्सव के बाद मैंने शस्त्र पूजन किया 🙏🏽
#VijayaDashmi#Dussehra
देव, देश अन् धर्मासाठी...
आपली पुढची पिढी सज्ज होत आहे !
राष्ट्रभक्त युवा पिढी घडविण्यासाठी,
योग्य संस्कार देण्याची, अनुशासन शिकविण्याची जवाबदारी आपलीच आहे...
जय श्रीराम 🚩