मिरजेतील छत्रपती शिवा��ी महाराज स्मारक (शिवतीर्थ ) सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी शुभेच्छा दिल्या......
🚩🚩यायला लागतंय🚩 छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा दिनांक-26 एप्रिल सायं. 4 वाजता, स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ मिरज शहर. सांगली जिल्हा