📍
▪️ चोर, कमिशनखोर मंत्र्यांच्या घरावर मोर्चा!
15,000 कोटी स्पेशल फंड म्हणून ठेवला असताना, 2.5 कोटी लाभार्थी होते, 29,000 कोटींची आर्थिक तरतूद होती, तरीसुद्धा दर महिन्याला एससी-एसटीच्या निधीतून 443 कोटी रुपये वळते का करण्यात आले?
जर सरकारकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जेवढ्या होत्या, त्यापेक्षा अधिकचा निधी होता, तो न वापरता त्याचा काय घोटाळा केला, हे महाराष्ट्राच्या जनतेला सरकारने सांगावे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#SCSTFund #लाडकी_बहीण_योजना
📍 यवतमाळ
सरकार हम से डरती है पुलिस को आगे करती है!
एससीचे ₹३५९४.०३ कोटी, एसटीचे ₹१००७.१० कोटी रुपये निधीची लूट करण्यात आली आहे. आज आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या घरावर एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चा काढत आंदोलन सुरू केले आहे.
सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांकडून दडपशाहीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले, सरकारने काहीही केले तरी आम्ही एससी एसटीचे हक्काचे ₹४६०१.१३ रुपये परत मिळे पर्यंत शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.
#SCSTFund #लाडकी_बहीण_योजना
मोठं झाल्यावर कळालं,
त्या सशानं शर्यत थांबून,
झोप का घेतली होती..!
---------------
लहान असताना कासव हिरो वाटायचे, पण खरं तर ससाच स्टोरीचा हिरो होता,
त्यानं आयुष्य जगायचं पण असतं हे त्यात सांगितलं होतं...नुसतं पळून पण उपयोग नसतो हे शिकवलं.
शेवटी पोहचणार सगळे एकाच ठिकाणी आहे.!
ज्या तरुण-तरुणींना वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये पुणे शहरात कार्य करायचे असेल त्यांनी कृपया गुगल लेन्स वर जाऊन सदर ईमेज स्कॅन करा आणि गुगल फॉर्म वर क्लिक करून कृपया ऑनलाईन अर्ज भरा.
पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.