@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray वाढत्या उष्णतेचा विचार करून एअर कुलरचा अत्यावश्यक वस्तूम���्ये समावेश करवा. अनेक घरात लहान मुलं, प्रौढ, बाळंतीण, आजरी लोकं आहेत, 95% लोकं एसी घेऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी कुलर ही अत्यंत आवश्यक गोष्ट असल्याने याचा सरकार ने विचार करावा.