आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजा��ाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.
जय श्री राम 🔱
Reciting Hanuman Chalisa with daughter in the lap of Ma Ganga is a different blessed feeling altogether!
सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना!
मणिकर्णिका घाट से नमो घाट के बीच यात्रा के दौरान बेटी और पत्नी के साथ हनुमान चालीसा का पाठ किया...
#Varanasi #Uttarpradesh #HanumanChalisa
आज पौष पूर्णिमा के पावन स्नान के साथ ही विश्व के सबसे बड़े आध्यात्मिक समागम ‘महाकुंभ-2025’ के शुभारंभ की सभी को हार्दिक शुभकामनाएँ।
अनंतकाल से अध्यात्म व आस्था के संगम का प्रतीक ‘महाकुंभ’ संपूर्ण विश्व को समानता और समरसता का संदेश देता रहा है। महाकुंभ सिर्फ भारत ही नहीं, समू���े विश्व में आध्यात्मिक अनुष्ठान का केंद्र बन चुका है और दुनिया भर से श्रद्धालु यहाँ आते हैं।
यह महाकुंभ सभी श्रद्धालुओं के जीवन में सुख, समृद्धि और शांति की त्रिवेणी लाए, यह कामना करता हूँ।
श्री शनीदेवाच्या कृपेने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी लाभली, याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच या संधीचे सोने करण्याचा आशीर्वाद मागितला.
(माध्यमांशी संवाद | शनी शिंगणापूर, अहिल्यानगर | 11-1-2025)
#Maharashtra#Ahilyanagar
देवेंद्र भाऊ आहे तर गती आहे,
महाराष्ट्राची प्रगती आहे....!!
नवीन वर्षाची सु��ूवात महाराष्ट्राचे लोकनेते आणि आमचे मार्गदर्शक, सन्माननीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन झाली.
त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्र नव्या उंचीवर पोहोचेल, असा ठाम विश्वास आहे.
The new year began meeting our leader, Hon'ble CM Shri Devendra Fadnavis Ji.
एक अर्थशास्त्री के रूप में भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी का कार्य बेहद सराहनीय रहा। उनका हमारे बीच से चले जाना देश के लिए बहुत बड़ी क्षति है। मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।
(📍मुंबई | 27-12-2024)
#ManmohanSingh
सत्ता हे सेवेचे माध्यम आहे .
भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा.
#BJP#Maharashtra#India#BJPSadasyata2024