आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही.
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या युवा क्रांतिकारकांच्या बलिदानाची गाथा देशातील युवा वर्गासाठी नेहमीच स्फूर्तिदायी व देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणारी आहे. या थोर हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाला शहीद दिनी विनम्र आदरांजली.
पंढरपूरच्या विकासाच्या मुद्यांवर #पार्थ_पवार यांना पक्ष संधी देत असेल तर ती नाकारण्यात कोणताही शहाणपणा नाही #पंढरपूर चा विकास व्हावा ,युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा ईतकच....
#Welcome#ParthPawar_Pandharpur..
विनम्र अभिवादन माता रमाईला.......
आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या अभिवादन व मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन युवक उपाध्यक्ष योगेश उबाळे यांनी केले होते.......