Rahul Gandhi suffers from chronic political amnesia. He has done it again…chosen propaganda over facts, theatrics over truth!
The same COEMPT EDUTECK PVT. LTD. that Rahul Gandhi is today calling “controversial” was repeatedly awarded projects by institutions functioning under Congress Governments in Telangana and Karnataka.
Here are the facts Rahul Gandhi conveniently forgot:
• Bengaluru City University, Karnataka - Agreement signed in Nov’25
• Kaloji Narayana Rao University of Health Sciences, Telangana - Agreement signed in Sept’24
• Adikavi Sri Maharshi Valmiki University, Raichur - Agreement signed in Mar’24
• Karnataka University, Dharwad - Work Order issued on 08.06.2023
• Telangana State Health University has publicly appreciated the company on its official website
So let Rahul Gandhi answer the nation, plainly:
1. If this company is “tainted,” will he accuse the Congress Chief Ministers of Telangana and Karnataka of collusion? Will he demand their resignations?
2. Did Congress Governments sign these agreements blindfolded or is his outrage, as always, selective, scripted, and meant only for headlines against the Modi Government?
The pattern is familiar. Wild allegations. No evidence. No accountability. And the moment facts catch up, Congress runs to conspiracy theories.
India is done with such selective outrage!
#LiarRahulGandhi #BaselessAllegationByCongress #CongressFakeNarrative
कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे, फेरीवाला मुक्त बोरिवलीचा यशस्वी “बोरिवली पॅटर्न” संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध करणारे, @SanjayRupadhyay
आमदार मा. श्री. संजय उपाध्याय साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#borivalipattern
पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी राष्ट्रहितासाठी सर्व देशवासीयांना परदेश प्रवासापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
चला या आव्हानात्मक काळात, भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा आणि आपल्या देशाला नव्याने अनुभवण्याचा संकल्प करूया. 🏔️
यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला नव�� गती मिळेल. 🇮🇳
⚠️महत्वाचे!
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या, अवैध वाहतूक आणि अनधिकृत ठिकाणी होणारी कत्तल रोखण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात गो-मातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला असून राज्यात गोहत्याबंदी कायदा ���ागू आहे. त्यामुळे बकरी ईदच्या आधी किंवा त्या दिवशी मुंबईत कुठेही गोवंश हत्या अथवा अवैधरित्या गोवंश वाहतूक होता कामा नये, अशी स्पष्ट मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने यासंदर्भातील परिपत्रक सर्व संबंधित खात्यांना दिले असून, गोवंश हत्या करणाऱ्यांवर मकोका सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या परवानाधा��क कत्तलखान्यांमध्येच कुर्बानी / कत्तल करण्यात यावी, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
तसेच हौसिंग सोसायट्यांमध्ये कोणत्याही ठिकाणी जनावरांची कत्तल होऊ नये, कुर्बानीनंतर निर्माण होणारे अवशेष, रक्त आणि कचरा तात्काळ उचलून परिसराची निर्जंतुकीकरणासह स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
#SanjayUpadhyay #Borivali #LawAndOrder #MumbaiPolice #BMC #NationFirst #mumbaipolicecommissioner #BMCCommissioner
@mybmc @MumbaiPolice
@CPMumbaiPolice @AshwiniBhide
नागरिकांच्या माहितीस्तव!
महत्त्वाची पायाभूत आणि संरचनात्मक कामे अद्याप पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कांदळवन उद्यान”चा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि दर्जेदार कामांना प्राधान्य देत, नियोजित २८ मे २०२६ रोजी होणारा लोकार्पण सोहळा आता जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.
उद्यानातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि पूर्णत्वास गेल्यानंतरच हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होईल.
#SanjayUpadhyay #Borivali #Gorai #AtalBihariVajpayee #MangrovePark #Development
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत नवी मुंबई जिल्हा बैठकीत उपस्थित राहुन कार्यकर्ता विकास संबल व दायित्व बोध ह्या विषयावर कार्यकर्त्यांशी स���वाद साधला व मार्गदर्शन केले.
#SunilRane #BJP #PanditDeendayalUpadhyay #PrashikshanMahabhiyan #Uttan
सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर अखंडपणे कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#47YearsOfNationFirst
मालाड-मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी आमचे नेते, राज्याचे माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा जी आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलेली वैयक्तिक धमकी ही अत्यंत निंदनीय आणि अस्वीकार्य आहे.
लोकशाहीत मतभेद असू शकतात;
पण धमक्या, दडपशाही आणि व्यक्तिगत लक्ष्यीकरण कधीही मान्य नाही.
राजकारणातील संस्कृती, सभ्यता आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणाऱ्या अशा वक्तव्यांच��� मी कठोर शब्दांत निषेध करतो.
कायद्याने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई व्हावी, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis
@MPLodha
@BJP4Mumbai
#SanjayUpadhyay #BJP #Mumbai #Democracy #StandWithMangalprabhatLodha #CondemnThreat