जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेल���े स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
शर्मनाक है अयोध्यावासियों!
सध्या सारं काही मनाविरुद्ध घडतंय..आपली वाटणारी माणसं आपली राहिली नाहीत ..गाव माती, मायबाप यात जीव अडकून पडलाय..प्रेम द्यावं प्रेम घ्यावं.. आपुलकी, जिव्हाळा पैशा पुढे फेल होत चाललंय ..काळजी करणारी ,जीव लावणारी..मायेने ओंजाळणारी-गोंजाळणारी माणसं दुर्मिळ होऊ लागलीत...
काही व्यक्तींचा स्वभाव एवढा free आणि बिनधास्त असतो की,प्रत्येकाला वाटतं ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते...पण प्रत���यक्षात तस नसतं.तो आपला गोड गैरसमज असतो 😀
As a true love and pure friendship is very different thing.
पण हे आपल्या लक्षात येत नाही.
आपलं लग्न झालंय, आपल्याला लेकरं आहेत,
आपण वयाची पस्तिशी ओलांडलीय.
तरी पण तो चॅटिंग करताना माझी एवढी तारीफ का करतो ?
हे न कळण्या इतपत बाई मूर्ख नसते.
बाईला चांगलं माहीत असतं समोरचा तिला कोणत्या भावनेने बोलतोय.
#मानसिकता
तिने लग्नासाठी नाही म्हटलं म्हणून तिची हत्या करणाऱ्यांची मानसिकता एकीकडे....
आणि
परंतु, तिने लग्नासाठी नाही म्हटलं म्हणून ठीक आहे, आपण मित्र म्हणून तर आयुष्यभर सोबत राहू शकतो... ही मानसिकता एकीकडे....