@TV9Marathi उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मोदींच्या चेहऱ्यावर तुमची माणसे निवडून आली, मग त्यावेळी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना स्वाभिमान कुठे गेला होता. आता मतदार संघात जाऊन गटार गंगेतून गरळ ओकत आहत, स्वतः मुख्यमंत्री असताना आमदारांनाही भेटत नव्हता. याला काय म्हणावं.
कारवाई केल्यानंतर ३-४ महिन्यातच त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असते, हे अपयश कोणाचे ? यामुळे रोज सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. यावर कायमस्वरूपी पायबंद घालणे आवश्यक आहे. वाहतूक विभाग व अतिक्रमण विरोधी विभागाकडून अशी कारवाई होईल का?
@PuneCityTraffic नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावर स्वारगेटकडे जाताना आदित्य नाकोडा ते नवश्या मारुती चौक या दरम्यान रस्त्यावर एक पेट्रोल पंप आहे, बऱ्याच वेळा CNG भरणाऱ्या रिक्षा, चार चाकी वाहनांच्या दोन्ही बाजूने (विरुद्ध बाजूने देखील) रांगा लागलेल्या असतात.
(२) म्हात्रे पूल ते राजाराम पूल या DP अनेक रोडवर २-३ वर्षांपूर्वी कारवाई होऊन अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई होऊन रस्ता मोकळा करण्यात आला होता. पण आता पुन्हा "जैसे थे" परिस्थिती झाली आहे. वाहन दुरुस्ती करणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच असतात.
कोणतीही घटना/ अपघात घडला की असेच चालणार. वेळ मारून नेणे हेच (सु)शासन. दुरुस्त्या न करता , व्यवस्थित सेवा न देता, खड्डेयुक्त रस्ता वापरण्याबद्दल आपल्याला टॅक्स / टोल मात्र न चुकता भरावाच लागणार.
गुरुवारी नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.आता या घटनेवर ४-५ दिवस चर्चा होणार. एक-दुसऱ्यावर आरोप केले जाणार. पहाणीचा फार्स केला जाणार. काही दिवसांनी सगळे विसरणार. हे आहे आपले प्रशासन. इलाज शून्य.
@Liberal_India1 हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे, तिला विरोध आणि इंग्रजी परकीय भाषा असून तीचा २ ऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून स्वीकार. ही कोणती मनोवृत्ती आहे. मातृभाषेवर निश्चित प्रेम असावं पण राष्ट्रभाषेचाही मान ठेवावा.
@PMOIndia पाकिस्तानने पाकव्याप्त जम्मू काश्मीर के साथ अपेक्षित आतंकवादी, दाऊद को भी भारत को सोपना चाहीए. और भारत का एक सुपुत कुलभूषण जाधव को भी बिनशर्त लौटाना चाहीए इसिलिए पाकिस्तानपर दबाव डालना चाहीए यह आशा है। यहा हमे केवल पाकव्याप्त जम्मू काश्मीर तक ही सीमित नहीं रहना चाहीए.
@Chandra42958679@KraantiKumar जो कसाब जैसे आतंकवादी को जेल में बिर्यानी खिलाते थे। उपराष्ट्रपति जैसे पद पाकर भी जिन्होंने भारतीय गुप्तचर अधिकारियोंकी जानकारी पाकिस्तान को दी और उन्हें । और आतंकवादियोंकी फांसी रोकने हेतु रात 12 बजे कोर्ट खुलवाया।
जरा उनके बारे में भी बताये।
हमारी ऐसी कौनसी मजबूरी है कि हैम प.बंगाल में राष्ट्रपति शासन लगाने से पीछे हट रहे है। और कितने हिंदुओंका खून बहायोगे। मेरी आपसे नम्र विनंती है कि जल्द से जल्द प.बंगाल में राष्ट्रपति शासन लागू किया जाए। ताकि वहाँ का हिन्दू बचेगा।
जय हिंद।
@PMOIndia वक्फ संशोधन कानून लागू होते ही प.बंगाल के हालत एकदम से बिगडे है। मुख्यमंत्री ममतादीदी खुले आम मुसलमानो का पक्ष लेकर हिंदुओंको काफ़िर बोल रही है। भड़काऊ भाषण दे रही है। ऐसे में राष्ट्रपति शासन लगाने में क्यों देर हो रही है।
@waglenikhil लहान मुलांच्या संघ शाखांवर तुमचे शांतिप्रिय दूत ( गुंड ) हल्ले करतात तेही रमजानच्या पवित्र महिन्यात, त्यावेळी वागळेंच्या अकलेला काय अफूची नशा चढलेली होती का? तोंडून एक तरी शद्ब त्याविरोधात बाहेर पडला का?
सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी नित्याचीच... राजाराम पुलाजवळ १५ दिवसांपूर्वी रास्ता दुरुस्त केला, लगेच मागील आठवड्यात पुन्हा खोदला. पुन्हा वाहतूक कोंडी. दुरुस्त्या करताना कोणतेही नियोजन नाही, काम कधी पूर्ण होणार हे कोणालाच माहिती नसत.
ही आहे स्मार्टसिटीची सध्याची अवस्था.
गेल्या आठवड्यात सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल जवळ अपघात झाला तरीही तेथे अद्याप पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक नाही. विरुद्ध दिशेने दुचाकी, रिक्षा, ४ चाकी वाहने येत आहेत. सुशिक्षित असंस्कृत नागरिक, कोणालाच कशाशी काही घेणे देणे नाही... कधी सुधारणार?