@ITCCorpCom@NextBillion@_groww
i didn't receive the itc dividend yet , and customer care is also not responding, what to do ????
is this your service , why should i go for it with long term goal...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!1
@ITCCorpCom@NextBillion@_groww
i didn't receive the itc dividend yet , and customer care is also not responding, what to do ????
is this your service , why should i go for it with long term goal...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!1
महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी.
@CMOMaharashtra@NCPspeaks
औरंगाबाद जवळ करमाड येथे १४ मजूरांचा रेल्वेखाली चिरडून अंत झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.या घटनेने मन सुन्न झाले आहे.माझे आवाहन आहे की गावाच्या ओढीनं धोकादायक प्रवास करु नका.राज्य सरकार तुम्हा सर्वांसोबत आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
लॉक डाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा व आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये.
I congratulate our security forces for bringing the terrorist, Riyaz Naikoo, to justice. The killing of innocent people by terrorists must never go unpunished.
समाजातील दुर्बल-वंचिताचे उद्धारक, सामाजिक न्यायाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
#ShahuMaharaj
मराठा आरक्षणासाठी ज्यांनी अखंड अविरत संघर्ष केला असे मराठा समाजाचे नेते श्री. शांतारामबापू कुंजीर यांचे दुःखद निधन मनाला चटका लावणारे आहे. बापूंना भावपूर्ण श्रध्दांजली. बापूंचे कुटुंब व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढताना कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांना वीरमरण आले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं हे हौतात्म्य आणि अतुलनीय साहस देश कदापि विसरणार नाही.
#HandwaraEncounter
@RRPSpeaks@PMOIndia#punestudents
कोटात अडकलेले श्रीमंताच्या मुलांना आणायला गाड्या पाठवणारे प्रशासन शेतकऱ्यांच्या मुलांना कधी मदत करणार.? वाईट एकाच गोष्टीच वाटत, सामान्य घरतील मुलांकडे कोणच पाहत नाही. यांना फक्त कोटाstudents, Delhistudents वधावन family यांचीच काळजी आहे.
IFSC | मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला नेणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी पीएम मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. @PawarSpeaks@narendramodi#IFSC
https://t.co/T3ArktftGQ
देश की स्वाधीनता के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले जलियांवाला बाग के असंख्य अमर शहीदों के 101वें बलिदान दिवस पर शत् शत् नमन् ।
देश का प्रत्येक नागरिक इन सभी राष्ट्रभक्तों के बलिदान का सदैव ऋणी रहेगा।
#JallianwalaBagh#JallianwalaBaghMassacre