@ECISVEEP आज शाळेमध्ये (ईयत्ता १ली ते ५वी) वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की पाणी बॉटल, वही, दप्तर , पॅड अशा वस्तूवर विद्यमान आमदार साहेब , स्वतःचा प्रचार ,प्रसार , अभिष्टचिंतन आणि जाहिरात करताना दिसले , ह्या लहान निरागस मुलांना राजकारणी किंवा त्यांचे गुण माहीत नसताना त्यांच्या
मनावर स्वतःची प्रतिमा बिंबवणे कितपत योग्य आहे हे काही कळत नाही , तो भविष्यातील वोट बँक आताच बनवत आहे , हा लहान चिमुकल्या मुलांचा हत्यारासारखा वापर चांगला नाही ,ह्याचे परिमाण लोकशाही आणि तसेच त्या लहान मुलांच्या भविष्यासाठी सुधा चांगले नाही , कृपया लक्ष द्या , हा विषय आपल्या
@JioCare
Dear jioairfiber, please kindly check my jioairfiber connection , it's not working since 17feb. I have complained about it multiple times and I have those complaint numb as well,else I need to shift to airtel fiber ,sorry ambani saheb.
-Balasaheb raut
9623971997
@reliancejio

@JIOAIRFIBERIN

@bbcnewsmarathi ते सगळं खरंय पण पीटिशन कोणी दाखल केली होती ते पण सांगा की , केंद्र सरकारच्या वतीने सांगितले पण विचारले कोणी होते ते सांगा , अर्धी बातमी देत आहेत चादर
@SaamanaOnline भास्कर शॉट, हिंदुत्व हा मुद्दा वैगेरे नाहीये , ते हिंदुत्व हे हिंदुत्व आहे जे सांभाळावं लागत , जनतेसाठी तो मुद्दा वैगेरे कधीच नव्हता ,तुमच्यासाठी तो निवडणुकीचा मुद्दा होता आमच्यासाठी कधीच तो मुद्दा नव्हता तर श्वास होता जसा बाळासाहेबांचा होता ,हीच घोडचूक झाल्यामुळे घोडे लागलेत ,