महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून ए���ही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra
@pratapsarnaik
@mieknathshinde
@bhimanwar
@mybmc
सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे:
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी.
👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात.
👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे.
👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे.
👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे?
यातून नेमके काय साध्य करायचे आहे?????
Computerized online exam
मध्य�� विद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात.
पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो.
👉 ही परिस्थिती कु��े घेऊन चालली आहे?
मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगराणीजी,
आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच.
"Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@maha_governor
@AjitPawarSpeaks
@ssaunik
मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका.
त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे.
तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.
🔸 ह��� सर्व उमेदवार एकत्र आल्यावर
शेवटचा मार्ग कोणता व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच.
🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
बृहन्मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी भरतीत पारदर्शकतेसाठी,परीक्षा TCS IONडिजिटल केंद्रावरच घ्या! विद्यार्थ्यांना अजूनही ना BMC आयुक्तांचा प्रतिसाद,ना सरकारचा! आज येथेच मुक्काम,उद्या महापालिकेला घेराव!"
@Dhananjay_AAP उपाध्यक्ष #आप_महाराष्ट्र#AAPProtest_For_BMC_At_TCS_Ion_Centre
मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. ह्या परीक्षा अधिकृत आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज राज्याभरातुन अनेक विद्यार्थ्यांमार्फत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात आले.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या मार्गदर्��नाखाली युवासेनेने या आंदोलनात सहभाग घेत पा��िंबा दर्शवला. यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अभिषेक शिर्के, सिद्धेश धाऊस्कर, अश्विनी पवार, धनश्री कोलगे, सिद्धेश शिंदे, जय सरपोतदार व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते
विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे..
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २,३,८ व ९ तारखेला घेण्यात येणार आहेत.. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत..
खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागील काही दिवसांपासून मागणी आहे.. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत..
महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात.. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या माग���्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे..
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mybmc
#BMC_At_TCS_Ion_Centre
"आप"चे ज्येष्ठ नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे "ठिय्या"आंदोलन!
अभियंता परीक्षा TCS ION या राज्य शासनमान्य संस्थेच्या परीक्षा केंद्रांवर घ्यावी -"आप" ची मागणी.
@Dhananjay_AAP @mybmc@abpmajhatv@TV9Marathi
@mybmc आता हे तर करा नाहीतर येरं माझ्या ��ागल्या !!! @MumbaiPolice @MahaPolice सहकार्याच्या अपेक्षेत!! @Dev_Fadnavis साहेब पुण्यात मुलं आपल्या भेटी साठी आतूर आहेत कृपया आपण स्वतःहून त्यांना बोलावून विषयाचं गांभीर्य समजून घ्याल अशी अपेक्षा.
@mieknathshinde साहेब तुम्ही तर परवा नांदेड ला विद्यार्थ्यांना शब्द दिलाय!!! @AjitPawarSpeaks दादा तुम्हीदेखील करु शकतात!! मनावर घेतलं तरच!!!! @iambadasdanve
धन्यवाद!!
@mybmc ने SE JE परीक्षा बद्दल officially notification जाहीर करावे.
परीक्षार्थी संभ्रमात आहेत. एक तर location पासून 300-400 km अंतरावर सेंटर दिली आहेत. त्यांची आथिर्क मानसीक नुकसान होण्यापासून वाचवा.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks
@Dhananjay_AAP
@Dhananjay_AAP परीक्षार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करून अश्या भलत्या खाजगी केंद्रावर देणार का.१०००₹परीक्षा फी घेऊन आमच्याशी खेळ होणार असेल तर काय अर्थ त्या GovernmentExam चा.३५०-५०० km dur center aale aaheआमच्यापेईकी कित्येकांना.
#BMC_At_TCS_Ion_Centre#ibps@mybmc@mieknathshinde
मुंबई महानगर पालिकेने अभियंता पद��ंची परीक्षा, या अगोदर घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय रद्द करून हजारो अभियंत्यांना न्याय द्यावा !
https://t.co/qdjw4vKZHF
@Dev_Fadnavis ji परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 90 पैकी 25 ते 30 खाजगी सेटंर हे भंगार आहेत. तेथील पीसी व कीबोर्ड हे बाबा आदम च्या जमान्यातील असल्याचे समजते @mybmc तुमच्या दृष्टिकोनातून सगळं कसं आलबेल आहे, नाही का? आणी हो या परीक्षे साठी आपण सुमारे 250 मनपातील अभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे ते सर्वस्वी चुकीचं असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व अभियंत्यांवर होणारा खर्च हा IBPS कडून वसूल करण्यात यावा याची कृपया नोंद घ्यावी. @mieknathshinde साहेब गोरगरीब मुलांना अजून ही आपल्याकडून आशा आहे कि आपण या परीक्षा पुढे ढकलून TCS ION Digital Centers वरच घेण्याचे डॉ भूषण गगराणी साहेबांना निर्देश देण्यात यावेत हि विनंती.@AjitPawarSpeaks दादा या TCS ION Digital Centers साठी परीक्षार्थी कडून प्रत्येकी ₹1000/- असे 1 लाख 14 हजार फॉर्म भरून आले आहेत म्हणजे IBPS कडे 11 कोटी 40 लाख जमा झाले आहेत याउपरही मुंबई महापालिके कडून मिळेल ती अतिरिक्त रक्कम!!!तरी सर्वत्र बोंब! @RRPSpeaks@iambadasdanve@Awhadspeaks
@Dhananjay_AAP @mybmc परीक्षा दोन दिवसांवर येईन ठेपली आली आहे आणि मुंबई महानारपालिका आणखीन किती दिवस झोपेचं सोंग घेणार आहे मा. आयुकत @bhushangagranI साहेब आणि मुख्मंत्री @Dev_Fadnavis साहेबांना सर्व विद्यार्थ्याची विनंती की परिक्षा ही TCS अधिक���त स्थळावरच घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा