@gajabhauX गजाभाऊ ग्रामीण भागात देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे...त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करायला लागलेत की देवेंद्र मे कामातून उत्तर दिले...तुमच्या अश्या गोष्टी त्यांना अजून सहानुभूती मिळवून देणार आहेत...कामावर,मुद्द्यावर टीका करा... पटल तर बघा...नाहीतर चालू द्या🙏
@RRPSpeaks@ECISVEEP Point is Right and Clear but this time Vote for OPS (Old Pension scheme) Is the trend amongst all government employees...that's why MVA is leading in postal Ballot
@DrVishwam साहेब आपल्याकडे खरेच काही असेल तर पुराव्यानिशी सादर करा...आकड्यांचे खेळ करत बसू नका...खरच पुरावे असतील तर इथे सादर करा...आणि आयोगाला सादर करा...उगाच संभ्रम निर्माण करू नका.
@DrVishwam सर निदान आता तरी scam म्हणून जनमताचा अपमान करू नका...एकगठ्ठा मतदान फक्त कोणत्याही एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे नसते...त्याच्या विरोधात अनेक वर्ग एकगठ्ठा होऊ शकतात हे या निवडणुकीने सिद्ध केले.
@munnabhaiyya_@vyasa1968 Ye election hi gajab thi humare buldhana me ki Mehkar Sure Seat the MahaYuti ki vo 22500 se haar gaye...vo bhi naye candidate k samne