https://t.co/BMpnd4J3Vu
👆 परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाच महिन्यांपासून बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल TV9 या प्रथितयश वृत्तवाहिनीने घेतली आहे. आरक्षण वर्गीकरण भूमिका समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते... शेअर करा 🙏
आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाल सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन दलित स्मशानभूमी समस्ये संदर्भातील निवेदन दिले. शिष्टमंडळात लाल सेनेचे गणपत भिसे, एल. डी. कदम, किशोर कांबळे आदींचा समावेश होता
राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी बाजू मांडली आहे. अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग जातीमधील उपवर्गीकरण आणि त्यासाठीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले आहे. वगैरे. असा आहे युक्तिवाद. याचा अर्थ राज्य सरकारने आरक्षण वर्गीकरणाला तत्वतः मान्यता दिली आहे.
मातंग समाजाला प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जवळ घेत आहेत ही आहे का पोटदुखी? कॉम्रेड गणपत भिसे यांचा सवाल.
#आरक्षण वर्गीकरण #नरेंद्र मोदी #देवेंद्र फडणवीस #मातंग समाज
आरक्षण वर्गीकरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते गणपत भिसे यांच्या निवासस्थानावर काल 20 जुलै रोजी भ्याड हल्ला झाला आहे. यापूर्वी याच विषयावरुन त्यांच्या घरावर चार मार्च 2023 रोजी याच कारणावरून हल्ला झाला होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली आहे. हा लढा हिंसक वळणावर येणे चळवळीचं अपयश आहे.
https://t.co/RRRcGUKTVj
समता संवाद विचारपीठ व नवनिर्माण सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आरक्षण वर्गीकरण विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चेत सहभागी झालेले वक्ते होते कॉम्रेड गणपत भिसे, प्रा. डॉ. मिलिंद आवाड, ॲड. उत्तम जाहागिरदार. अध्यक्षस्थानी होते के. ई. हरिदास
https://t.co/A6p1ycgUCU
👆👆👆👆👆👆👆
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
🔗 Link forward to you
📢 उपवर्गीकरण प्रबोधन शिबिर
सत्यशोधक लहुजी क्रांती सेना आयोजित आरक्षण उपवर्गीकरण विषयावरील मार्गदर्शन शिबिर
🎤 प्रमुख वक्ते: कॉम्रेड गणपत भिसे
📍 राहुरी | अहिल्यानगर