राज्यातअनलॉक सुरू झाल्यानंतर आठवडी बाजार मात्र सुरू केले नाही.त्यामुळे आठवडी बाजारावर अवलंबुन आहे अशा छोटया मोठया व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळआली आहे.ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्याची मान्यता देण्यात यावी अशी मागणी.
असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे,
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे...
प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांच्या ९८ व्या जयंती निमित्त
त्यांना विनम्र अभिवादन !
अपने विचारों और सिद्धांतों से देश की राजनीति में उच्च आदर्श स्थापित करनेवाले, हमेशा राष्ट्र के विकास को प्रगतिशीलता प्रदान करने के लिए कार्यरत रहें स्वतंत्रता सेनानी व राजनीतिज्ञ डॉ. राम मनोहर लोहिया जी की पुण्यातिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि !!
A person who is mentally healthy has the power to face all kinds of challenges in life. This mental health day let us assure ourselves to nourish our minds equally.
Happy world mental health day.
#WorldMentalHealthDay
भारतीय वायुसेना दिवस !
आपल्या साहस, पराक्रम आणि शौर्यातून भारताच्या हवाई सीमांचे संरक्षण करणाऱ्या सर्व भारतीय जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...
निश्चय, दृढ संकल्प आणि आत्मविश्वासाने संपन्न असलेल्या भारतीय वायुसेनेच्या जवानांना हार्दिक शुभेच्छा...
पथ त्याग , सेवा , निर्माण चे ,
पथ - संघर्ष चे , सम्पूर्ण - क्रान्ति चे II
एक जुझारू प्रवृत्ति आणि अभूतपूर्व नेतृत्व क्षमता चे प्रतीक, स्वतंत्रता सेनानी "भारतरत्न" जयप्रकाश नारायण जी यांना स्मृतिदिवसी विनम्र श्रद्धांजलि !!
Congratulations Chirag Falor for topping the IIT Engineering Entrance Exam (JEE Advanced 2020)
I wish you & your loved ones heartiest congratulations, and best of luck for all your future endeavours. Chirag falor
पावसाळा संपत चालला पण कल्याण डोंबिवली चे खडे काय संपत नाही.......
हेच नेमकी कारण काय असू शकतो ?????
कल्याण डोंबिवली चे स्थानिक नगरसेवक की कॉन्टॅक्ट दार......