🌿 समर्पण फाऊंडेशन तर्फे सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये निसर्गस्नेही स्वागत आणि पर्यावरण दिनाचा संदेश! 🌿
आज दिनांक ५ जून, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'समर्पण फाउंडेशन'तर्फे सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये एक अत्यंत प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
Soygaon maga
🙏🏻 !! प्रवास निस्वार्थ सेवेचा !! 🙏🏻
समर्पण फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन! 🚩🎉
एक वर्ष... एक संकल्प... आणि अनंत समाधान!
🙏🏻 !! सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻
प्रवास परिवर्तनाचा... आता एका नव्या कार्यालयातून!
'सेवा हे यज्ञ कुंड' या मंत्राला उराशी बाळगून 'समर्पण फाउंडेशन' अविरत कार्यरत आहे. आज आमच्या नवीन ऑफिसच्या रुपाने एका स्वप्नाची पूर्तता झाली आहे. हे य��� आमच्या एकट्याचे नसून, तुम्हा सर्वांच्या विश्वासाचे आहे.
सोयगाव येथे समर्पण फाऊंडेशन व करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन 🎊📚*ल
दिनांक ४ मे २०२५ रोजी, आमखेडा (सोयगाव) मध्���े समर्पण फाउंडेशन कार्यालय आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा पार पडला.
सोयगाव तालुक्यात���ल विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 👌🏻🎊
समर्पण व संस्काराच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणारी स्वयंस्फूर्त तरुणांनी सुरू केलेली सामाजिक संस्था "समर्पण फाऊंडेशन" तालुक्यातील सर्व विद्यार्थांसाठी घेऊन येत आहे "मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र" 📚👨🏻🎓👩🏻🎓✒️
दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी "भैरवनाथ महाराज यात्रे" दरम्यान समर्पण फाउंडेशन तर्फे जलसेवा व प्रथमोपचार व्यवस्था करण्यात आली. प्रथमोपचार मध्ये ORS पावडर, मलम पट्टी, औषधी, सॅनिटायजर आदी. आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती 🙏🏻✨