🌿 समर्पण फाऊंडेशन तर्फे सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये निसर्गस्नेही स्वागत आणि पर्यावरण दिनाचा संदेश! 🌿
आज दिनांक ५ जून, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'समर्पण फाउंडेशन'तर्फे सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये एक अत्यंत प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
Soygaon maga
🙏🏻 !! प्रवास निस्वार्थ सेवेचा !! 🙏🏻
समर्पण फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन! 🚩🎉
एक वर्ष... एक संकल्प... आणि अनंत समाधान!
🙏🏻 !! सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻
प्रवास परिवर्तनाचा... आता एका नव्या कार्यालयातून!
'सेवा हे यज्ञ कुंड' या मंत्राला उराशी बाळगून 'समर्पण फाउंडेशन' अविरत कार्यरत आहे. आज आमच्या नवीन ऑफिसच्या रुपाने एका स्वप्नाची पूर्तता झाली आहे. हे यश आमच्या एकट्याचे नसून, तुम्हा सर्वांच्या विश्वासाचे आहे.
सोयगाव येथे समर्पण फाऊंडेशन व करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन 🎊📚*ल
दिनांक ४ मे २०२५ रोजी, आमखेडा (सोयगाव) मध्ये समर्पण फाउंडेशन कार्यालय आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा पार पडला.
सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 👌🏻🎊
समर्पण व संस्काराच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणारी स्वयंस्फूर्त तरुणांनी सुरू केलेली सामाजिक संस्था "समर्पण फाऊंडेशन" तालुक्यातील सर्व विद्यार्थांसाठी घेऊन येत आहे "मोफत करिअर मार्गदर्शन केंद्र" 📚👨🏻🎓👩🏻🎓✒️
दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी "भैरवनाथ महाराज यात्रे" दरम्यान समर्पण फाउंडेशन तर्फे जलसेवा व प्रथमोपचार व्यवस्था करण्यात आली. प्रथमोपचार मध्ये ORS पावडर, मलम पट्टी, औषधी, सॅनिटायजर आदी. आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती 🙏🏻✨