लातूर एक्सप्रेसला ३ अतिरिक्त डबे जोडून २४ डबे करण्यात आले तरी वेटिंग कायम आहे. नांदेड–पनवेल एक्सप्रेसलाही पुढील १५ दिवस मोठी वेटिंग असून ५-६ अतिरिक्त डब्यांची गरज आहे. प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेता स्वतंत्र दैनंदिन बिदर–मुंबई एक्सप्रेस तातडीने सुरू करावी
#LaturExpress#Bidar
लातूर–मुंबई एक्सप्रेससाठी मंजूर 6 पैकी फक्त 3 बोगी वाढवण्यात आल्या. उर्वरित 3 बोगींची वाढ अजूनही प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. लातूर–मुंबई व बीदर–मुंबई सेवा दररोज होईपर्यंत उर्वरित 3 बोगी त्वरित वाढवाव्यात. @GM_CRly@gmscrailway@SCRailwayIndia
भारतीय रेल्वेने,
पंढरपूर - तिरुपती साप्ताहिक
या विशेष रेल्वे सेवेचे नियमित रेल्वे सेवेमध्ये रुपांतर केले आहे. तरी प्रवाशांनी दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या साप्ताहिक रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा.
#SolapurDivision#TrainUpdate