@jsps_sns Kudos to English Videos. Looking forward to see much more English Content as researchers like me keen to get updates about JSPS but can’t understand Japanese.
@MumbaiPolice
घाटकोपर पश्चिम येथील सर्वोदय इस्पितळाजवळील भीमनगर येथे आत्ता डीजे सुरू आहे. कंट्रोल रूमला २ तक्रार करूनही, @GhatkoparPS यांनाही दोनदा तक्रार केली. कोणीच दखल घेत नाही.
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice Ghatkopar Police Station West, LBS, Sarvodaya Hospital जवळ डीजे सुरू आहे. कंट्रोल रूमला फोन करूनही तक्रार नोंदवली आहे. कोणी दखल घेणार आहे का???
If WhatsApp starts charging ₹2 per forward I wonder if people will still wish “सुख, समृद्धी, आरोग्य आणि उत्तम यश” to 847 contacts they haven’t met since 2009.
घाटकोपर पश्चिम येथे सर्वोदय इस्पितळाजवळ डीजेसुरू आहे. घरात हादरे बसत आहेत. याच भागात हाकेच्या अंतरावर पोलीस चौकीही आहे, २-३ इस्पितळे आहेत. @MumbaiPolice
घाटकोपर पश्चिम येथे सर्वोदय इस्पितळाजवळ गेल्या कित्येक तासांपासून डीजेसुरू आहे. घरात हादरे बसत आहेत. याच भागात हाकेच्या अंतरावर पोलीस चौकीही आहे, तरी काहीच कार्यवाही होत नाहीये! आसपास अजून २ इस्पितळे आहेत. कोणाच्या आशीवार्दाने चालू आहेत हे प्रकार?
@MumbaiPolice
I don't understand why so many people want US, UK, Canadian, or German citizenship.
Here are 12 websites to find remote jobs that pay in USD worldwide:
@dhanashree0910 Sounds similar to what PuLa Deshpande said in his one of the iconic speeches, आपल्याकडे माणूस मोठा जरी असला तरी “ठीक” आहे, नाहीतर तो चढून जाईल अशी भावना असते. 🤣
@rentomojo My payment was debited twice against my six-month advance rent. I kindly request you to reverse one of the payments. This is the ticket number. Please fix this issue at the earliest.
@MumbaiPolice घाटकोपर पश्चिम येथे सर्वोदय इस्पितळाजवळील भागात गेल्या १-२ तासांपासून साऊंड सिस्टीमवर ढणाण्या आवाजात गाणी सुरू आहेत. आपण याची तातडीने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही कराल अशी आशा करतो
@EurekaForbes I bought an Aquaguard yesterday, but no executive has been assigned yet for the installation. I’ve been trying to reach customer care since morning.