देख ये सुर्ख आफताब बुलंदीवाला
है रंग मेरे लहू या तेरी मेहंदीवाला
रात भी झूट.. ख्वाब झूट.. चांद झूट मेरा
तेरा सिक्का भी कहा था खरी चांदीवाला
सभी के जहन में एक राम है मौजूद मगर
तुम्हारा बाबरी वाला मेरा गांधी वाला
- समीर सामंत
व्यक्तीचे चारित्र्यहनन / चळवळीचे पावित्र्यहनन करून जनसमर्थन संपवणे हा जुना टेस्टेड ok फॉर्म्युला आहे
पण इतिहास यशापयशाच्या पलिकडे आहे अथक अपप्रचारानंतरही इतिहासात असहकार आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि महान नेत्यांचे स्थान त्यांच्या कृतीने व विचारांनी अढळ आहे - समीर सामंत
मृत्युची बातमी सर्वप्रथम देऊन सबसेतेज असल्याचा आनंद घेणारी मिडिया
मृतदेहाचे फोटो फॉरवर्ड करणारे नेटीझन्स
दुर्घटनेनंतर त्या घटनेला धर्मजातप्रातभाषा लावणारे अजेंडे राबवणारे कथित विचारवंत
खाजगी गप्पांचं गॉसिप करणारे ट्रोलर्स..
डिप्रेस व्यक्ती मानसिकआजारी असते पण हे लोक विकृत असतात..
A new master of Divide and Rule policy. ..
यह आप के लिये बस राजनैतिक बयान है..
किंतू इस एक राजनैतिक बयान ने लाखो लोगों के मन मे जो आपसी विद्वेष के बीज बोये गये है उस का उत्तरदायित्व आप पर है
#YogiAdityanath#lockdown@UttarPradeshCMO
अपने खून पसीने से महाराष्ट्र को सींचने वाले कामगारों को शिवसेना-कांग्रेस की सरकार से सिर्फ छलावा ही मिला। लॉकडाउन में उनसें धोखा किया, उन्हें उनके हाल पर छोड़ दिया और घर जाने को मजबूर किया।
इस अमानवीय व्यवहार के लिए मानवता श्री उद्धव ठाकरे जी को कभी माफ नहीं करेगी।
जनता कर्फ्यू ही आपली एकता सौहार्द दाखवण्याची संधी
युद्धजन्य परिस्थितीतील स्वयंशिस्त आत्मनिर्बंध व नियोजनाचा सराव आहे
नागरिक म्हणून प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या
बाकी.. आध्यात्मिक वैज्ञानिक अधिभौतिक ग्रहफल वगैरे कुणी काहीही म्हणो
तीर्थ म्हणून पाजलं तरी औषध काम करतं