"सुतक" लघुचित्रपटाचे युट्यूबवर ६२००० व्ह्यूज!दामिनी व्हिजनच्या निर्मात्या संयोगिता, जयप्रकाश, कबीर गिरमे आणि कुटुंबियांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं!
नवऱ्याच्या निधनानंतर समाजाकडून दबाव येत असूनहि सुतकात शोक करायला नकार देणारी या नाटकातील ही ठाम,बंडखोर प्रेरक सुलू आता छोट्या पडद्यावर लघुचित्रपटाच्या रुपात आलीय. "सुतक" लघुचित्रपट युट्यूबवर बघण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा.
https://t.co/X9Gj1ohY4q
RELEASED WORLDWIDE today on YouTube!"SUTAK_ the mourning"
Short Feature film produced by Daminii Vision and Directed by Sameeran Walvekar. Please click the following link to watch the film.
https://t.co/2kcYCeatai
दामिनी व्हिजन अभिमानाने सादर करीत आहे, लघुचित्रपट "सुतक".
वर्ल्ड प्रिमियर..२६ जानेवारी २०२६. प्रमुख भुमिकेत गुणी प्रतिभावान अभिनेत्री वीणा जामकर, रोहित जाधव, नितीन धंदुके, प्रशांत तपस्वी.
@LalbaugchiRani1@damini63
"DAMINII VISION" proudly
announces World Premier of our debut short feature film " SUTAK_The Mourning"on YouTube on 26 January 2026.
Producer: Sainyogita Jayprakash Girme, Kabeer Jayprakash Girme. Director: Sameeran Datta Walvekar. Click for trailer:
https://t.co/RCAUNlDfqK
@nitin_gadkari Nitinji,rules of scrapping of vehicles are outdated,impossible. pl make scraping procedure on line, totally free of cost, without compulsion for latest registration and insurance papers, any fines or charges. Many vehicles will be scrapped if scrapping is free.
आणखी एक निवड! बंगलोर इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये दामिनी व्हिजनच्या "सुतक" लघुचित्रपटाची निवड!निर्माती:संयोगिता गिरमे, दिग्दर्शक: समीरण वाळवेकर स्क्रीनिंग:रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता, एस आर स्टुडिओ, सुचित्रा काॅम्प्लेक्स, बंगलोर!