सगळ्यांना शिकवील प्रेमाचा पाढा,
१२ जून ला येतेय ती, व्हनार राडा..!
#Darling#12June2020
A Film By: @sameerashapatil
7 Horse Entertainment Pvt Ltd And V. Patke Films
in association with Kathakar Motion Pictures
Extremely happy to share this news. Bonsai a film written and directed by me is selected in prestigious Pune International Film Festival (PIFF). Thank you to my producers Sanjay Zankar sir, Gaurava Ponkshe and Kiran Khandge. Cheers to the entire team. ❤️ https://t.co/OENBbffAna
दिवस असेही, दिवस तसेही,
कधी पारध, कधी ससेही,
नव्या वर्षाच्या नवे हर्ष,
कधी काटेही, कधी निर्मळ स्पर्श,
मिटावा दुरावा, कटुता सरावा,
प्रत्येक हृदयात प्रकाश उरावा...!
- समीर आशा पाटील
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!
ज्यांना यंटम चित्रपटगृहात बघता आला नाही त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता स्टार प्रवाहावर बघता येणार आहे.
धन्यवाद..! https://t.co/n5P1D1Q336
आज जवळच्या मित्रांच नाटक येतंय. Aamne Saamne च्या संपूर्ण टीम ला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
Mangesh S. Kadam , Leena Bhagwat, Niraj, Madhura Deshpande , Santosh sir https://t.co/T0ABN3s9Hl