@rajuparulekar Sarcasm म्हणुन पोस्ट केलं असेल तर ठीक आहे,नाहीतर आरेचा सेनेकडून गेल्या 30वर्षाच्या काळात छानपैकी ऱ्हास सुरू आहे,जसं आतल्या अनधिकृत वस्त्यांना मतांसाठी अभय,नेत्यांचे जिम, हॉटेल्स आणि अर्थातच बिल्डरांना मोकळं रान. हे सर्व डोळ्यासमोर झालंय,आता हे नाटक कशाला!
74th birth anniversary of Eknath Solkar. 53 catches in 27 matches, the best average for anyone who has played more than 10 tests. Most of them at a suicidally close short leg, without a helmet!
One of the best close in fielders ever & certainly the bravest I have seen
@girishkuber@NPR@TataCompanies बाहेरच्या FM चॅनेल्स वरच अशा मुलाखती होऊ शकतात, आपल्याकडे असते ती दिवसरात्र बाष्कळ बडबड आणि बॉलीवूड च कोडकौतुक. रेडिओ किती शक्तिशाली माध्यम आहे याची कल्पनाच नाही आपल्या लोकांना :-)
@wankhedeprafull उलट एका अर्थाने त्यांची मुलं कमनशिबिच, मोठ्या झाडाच्या सावलीत छोटं झाड वाढत नाही किंवा ते वाढलेलं दिसत नाही असं. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई त्यांना इतरांपेक्षा जास्त लढावी लागते. परत उतावीळ माध्यमं आणि अतिहौशी लोक त्यांचं वागणं नकोसं करतात ते वेगळं.