जय विदर्भ
सर्वांना विनंती आहे कि आपण सोशल मिडिया चालवतोय त्यामुळं आपल्याला मुख्यमंत्री यांना वेगळ्या विदर्भासाठी निवेदन सादर करावे लागेल .
माझ्या कडं मुख्यमंत्री यांचे ई-मेल आहेत जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी ते ट्विट द्वारा पाठवतो
तुमच्या प्रतिक्रीया कळू द्या.