Surgery for cancer of the esophagus : Akiyama, Hiroshi, 1931- : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive https://t.co/wJpTfrcejz via @internetarchive
नवोदय विद्यालय के सभी साथियों को ‘नवोदय स्थापना दिवस’ की बधाई।
देश के गरीब और वंचित वर्गों के बच्चों को उच्च गुणवत्ता वाली शिक्षा देकर लेवल प्लेइंग फील्ड उपलब्ध कराना राजीव गांधी जी का ऐतिहासिक निर्णय था।
नवोदय ने ग्रामीण भारत के बच्चों के सपनों को पंख दिए और यह आपसे बेहतर कोई नहीं समझता कि क्वालिटी एजुकेशन ��ैसे पूरे परिवार की तकदीर बदल देती है।
आज देश में ऐसी सरकार है जो सिर्फ सत्ता हासिल करने के लिए देश के भविष्य को अंधकार में धकेल रही है।
मुझे पूरा विश्वास है कि नवोदय के छात्र आज जहां-जहां हैं, वहां से भाजपा सरकार के इस अंधेरे के खिलाफ खड़े होंगे और INDIA का साथ देंगे।
क्योंकि देश में समृद्धि के सूरज का उदय शिक्षा से ही संभव है।
कोल्हापूर असो वा सातारा... छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू ��कतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी.
परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला !
ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही.
मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय... ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली... ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं... त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले... त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???
यांचे 'बोलविते धनी' वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल��या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे.
जय शिवराय... जय भीम !
- किरण माने.
Some people here on Twitter (X) continuously ask about my caste and whether I am from a quota. Here is the answer - Yes, I am a beneficiary of affirmative actions (reservation). What is my story? When I was 4 years old, I lost my father. We didn't have any land or ancestral property. My mother worked as a daily wager, raising four of us. She enrolled all of us in the government school in my village. From the second standard to the seventh standard, I was the class topper. While some of you might be going on vacation tours to different parts of India or the world in the summer, my brothers and I used to work at small construction sites to earn money to buy our own books and uniforms for school. Until the 10th grade, I never had any coaching, unlike most of my batchmates who enjoyed that luxury. Despite this, I scored 79.80% in the 10th class. I was the 20th topper in my school, which had around 300 students. During the summer vacation after the 10th exam, I worked at a catering service. I never wanted to become a doctor, but my elder brother wanted me to try. Because of the high tuition fees, I was reluctant to go for the CET, but my elder brother requested a teacher to provide me with free coaching. He agreed under the condition that if I scored more than 90 marks in the combined test of biology, I would receive free coaching. I studied day and night and scored 95 marks, standing as the 5th topper in the class. For physics and chemistry, I didn't have any proper tuition and studied on my own. In the 2012 MHTCET, I scored 175/200 marks - 98 in biology, 40 in physics, and 37 in chemistry. In the board exam, I got 80% marks despite not having good coaching. After the result, my family and I were very happy. In the surrounding 3-4 villages or among my relatives, there was no one else pursuing MBBS. I am the first doctor from my village. Until then, I was unaware of my caste. A friend told me that I would get admission in Mumbai because I was from the quota. That was the first time I became aware of my caste! Yes, I got admission through reservation at JJ Hospital Mumbai. My family didn't have enough money for my admission, but a trust helped me by donating 25,000 rupees. I am indebted to their generous help. The same teacher who gave me free coaching for biology also gave me 500 rupees per month throughout my MBBS. Throughout my first to final year of MBBS, I maintained an aggregate score of 65%. I never took help from others to pass. In MBBS, many students had the luxury of joining Bhatia/DAMS coaching classes, but I didn't join due to financial constraints. After my MBBS, I completed compulsory bond service at JJ Hospital and simultaneously studied for NEET PG-2018 without coaching classes. I achieved a rank of 7900 in NEET PG. I wish I could have studied for a whole year without doing bond service so that I could have scored more marks. Yes, I got admission through reservation at JJ Hospital Mumbai in General Medicine. Throughout my residency, I worked sincerely. I passed on my first attempt only. I was the second topper in theory at my college, but I didn't receive good marks in the practical exams. In the last NEET SS, I achieved a rank of 3500 without Marrow/SPEED. However, I do not want to pursue a super specialty. Recently, I passed DNB Medicine. People in India often equate reservation with incompetency or mediocrity. This is shameful. We are not mediocre or incompetent; we simply lack resources and money. I know some of you hate us and mock us. You discriminate against us based on caste, color, or background. If given an opportunity, we are not incompetent or mediocre. It is simply a matter of opportunity. So, what is merit? My foot! Go ahead and hate/discriminate against us. 'Caste is a state of mind, it is a disease of the mind' - And you people are sick and in need of treatment. 🤫
I am proud of my background.
I am a proud Indian who believes in the Constitution.
@Profdilipmandal@DoctorHussain96
#MedTwitter
#MedX
'जमिनी विका पण पोरं शिकवा'
हा मौलिक संदेश देऊन उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे, अज्ञान, अंधश्रद्धेला कडाडून विरोध करत सा��ाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात जागृती निर्माण करणारे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबांना विनम्र अभिवादन! 🙏🏻🙏🙏
आजची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे. २४ वर्षांपूर्वी मुंबई शहरामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोंची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज २४ वर्षे झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.
अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कोणी आमदार, खासदार तर कोणी मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य सरकार चालवू शकतो, हे राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी देशाला दाखवले. अनेक नवीन नेते तयार केले. यात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा ही एकच भावना होती. राज्यातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामात तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झाल���.
आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे ख���प आहेत. ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्रं आहेत. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा म्हणाव्या तशी कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहेत.
केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलंय. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. त्यावेळी एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे, त्यातून मार्ग काढणे, हे सूत्र या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज चित्र बदललं आहे. संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद हवा.
मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत असायची की एखादा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयासंबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद ठेवायचा. अयोग्य असेल ते दुरुस्त करण्याची मानसिकता ठेवायची. आज देशात हा संवाद नाही. आम्ही स���्ताधारी पक्षात नाही पण लोकां��ध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी सामान्य माणसाच्या दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण राज्यकर्त्यांचा संवादच नसेल तर त्या गोष्टींवर मर्यादा येतात.
आज देशातील जनतेमध्ये अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवण्यासाठी संसदीय पद्धतीला शक्ती देण्यासाठी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पहिल्या संवादात सत्ताधारी ���क्षात जे नाहीत त्या सगळ्यांना संघटीत करण्यास सुरुवात केली. यासाठी बैठका घेत आहोत. हे जसे घडायला लागले तशी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते अस्वस्थ होऊ लागले.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींचा आरोप केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विधानं आधार नसताना करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना बोलण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरंच जर कोणी चुकीच��� काम केले असेल त्यावर कारवाई केली पाहिजे. पण त्यांनी तेवढी धमक दाखवली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये त्याच पक्षाला बरोबर का घेतले? याचा अर्थ हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलून जनमानसात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात.
आमदारांना दमदाटी, नवी पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यात अडथळे, अशा अ���ेक गोष्टी सांगता येतील. राज्यात काहींनी बाजूला जायची भूमिका घेतली त्याचे दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. ज्या कार्यकर्त्यांमुळे हे दिवस आणले त्यांना किंवा पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन ��सायचे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.
काल नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काही गडबड करण्यात आली. काही लोक पोलिसांच्या मदतीने कार्यालयाचा ताबा घेतात आणि सांगतात हा पक्ष ��मचा, ही घड्याळाची खूण आमची आहे. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कोणाला दिली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. खूण कुठेही जाणार नाही. ही गोष्ट खरी असली तरी खूण हे देशाचे राजकारण करत नाही. मी अनेक निवडणुका लढलो. त्यात घड्याळ, हात, चरखा, गाय-वासरू अशा चिन्हांवर लढलो आहे. जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंत:करणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे तोपर्यंत काही चिंता करण्याची गरज नाही.
आज क��ही लोकांनी भाषणं केली, त्यात माझ्याबद्दल बोलताना मी त्यांचा गुरु आहे असे सांगत होते. आज त्या सहकाऱ्यांच्या मेळाव्यात मागे असलेला फोटो पाहिला तर त्यावर सर्वात मोठा फोटो माझा होता. अनेक पोस्टरमध्ये माझा फोटो लावला. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही, खण्णकन वाजत नाही हे लोक ओळखतील.
पांडुरंगाच्या भेटीमध्ये बडवे येऊ देत नाहीत असा उल्लेख काहींनी केला. पांडुरंगाच्या दर्शनाला येणं देशात ��ोणी थांबवू शकत नाही. मला पांडुरंग, गुरु असे म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे. जेव्हा निवडणूक आली तेव्हा दिड-दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्यांना संधी देऊ नका असे काहींनी मला सांगितले. पण त्यांच्यावर अन्याय झाला असे मला वाटले. अशावेळी सहकाऱ्याला तोंडावर पडू न देण्याची भूमिका घेतली. माझा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. तिकीट दिले, सरकार आले तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना पक्���ाच्या वतीने देण्यात आलेल्या नावांमध्ये पहिले नाव त्यांचे देण्यात आले, ही भूमिका आपण घेतली.
राज्यकर्त्यांनी राज्य एकत्रित ठेवायची भूमिका घेतली पाहिजे. भाजपच्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा भाषणात हे राज्य तोडण्याची, वेगळा विदर्भ करण्याची वक्तव्यं केली. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे.
आपले काही सहकारी गेले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. म���त्र आठ-दहा दिवसांपूर्वी भाषण ऐकले तर राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री आला नाही असे त्यांचे भाषण होते. आता असल्या मुख्यमंत्र्यांसमोर नमस्कार करून काम करणार.
आम���ही भाजपसोबत गेलो त्यात काय चुकलं असे सांगण्यात आले. नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली हे सांगितले. ते खरं आहे. प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी राज्यं आहेत तिथे अतिशय बारकाईने निर्णय घ्यावे लागतात. तिथे उद्रेक झाला आणि त्याचा गैरफायदा शेजारील देशाने घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागेल. त्यामुळे त्याठिकाणी बाहेरुन पाठिंबा दिला. इथे आतच जाऊन बसले. त्यामुळे त्यांनी दिलेले उदाहरण माझ्या मते योग्य नाही. जे जे लोक देशात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले तिथे काही कालावधीनंतर जो सहकारी आहे तो उद्ध्वस्त करणे, त्याची मोडतोड करणे हे भाजपचे सूत्र आहे. त्यांनी पक्षात बसून, चर्चा करून निकाल घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. जे इतर राज्यात घडलंय त्याशिवाय वेगळे काही घडणार नाही.
शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात स्व. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यावेळी ��्व. बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केले की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात पाठिंबा दिला पाहिजे. सहकार्याची भूमिका घेताना विधानसभेला राज्यात एकही उमेदवार शिवसेनेने उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळात अजून कटुता वाढू नये यासाठी त्यांनी हा निकाल घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आ��े आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणारे हिंदुत्व भाजपकडून केले जाते. जो समाजाच्या ऐक्याला तडा देतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही.
आज देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर हल्ले असे प्रश्न आहेत. राज्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चार हजार मुली बेपत्���ा झाल्या आहेत. ज्या राजवटीत महिलांना संरक्षण मिळत नाही त्यांना राज्य चालवण्याचा काय अधिकार आहे? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यामुळे या लोकांवर व��श्वास योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम आपल्या सर्वांना करायचे आहे.
आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया.
उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या प���टवा मशाली
आपले सहकारी उद्या प्रतिस्पर्धी झाल्याने आपली अडचण होईल या भावनेने सहकाऱ्यांची अडचण करणारा, त्यांचे पंख छाटणारा नेता कधीही लोकनेता होऊच शकत नाही. सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना संधी देत मोठं करण्याचा मोठेपणा केवळ लोकनेत्यातच असू शकतो. याच विचाराने स्व. मुंडे साहेबांनी पक्षाचं नेतृत्व करत असताना सहकाऱ्यांना, हजारो कार्यकर्त्यांना मोठं केले, पदं दिली, सत्ता दिली, भाजपला घराघरात पोहचवलं. म्हणून ते लोकनेते झाले. आभाळाएवढे उत्तुंग कर्तृत्त्व असलेल्या या सर्वसामान्यांच्या लोकनेत्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!