महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. @Pankajamunde ताईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज चैतन्य गोशाळा, देवळाली (पानाची) ता. आष्टी येथे गोमातेसाठी हिरवा चारा वाटप करण्यात आला.
#PankajaTaiMunde#Taisaheb#Birthday
#वर्षपूर्ती🪷
12 जुलै 2024.. गतवर्षी याच दिवशी लोकनेत्या @Pankajamunde ताईसाहेबांची विधानपरिषदेवर निवड झाली.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा ताईसाहेब जिददीने पुढे नेत आहेत याचा सार्थ अभिमान आहे.
ताईसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आता पशुसंवर्धनास विभागास मिळणार #कृषी समकक्ष दर्जा !
>> देशामध्ये पशुसंवर्धनास कृषी समकक्ष दर्जा देणारे #महाराष्ट्र हे पहिले राज्य.
>> राज्यातील 76.41 लाख पशुपालक कुटुंबाना मिळणार थेट लाभ.
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने म्हणजेच ५ जून रोजी सकाळी ११ वा. बाॅल रूम, ताज लॅन्ड हाॅटेल, बॅन्ड स्टॅन्ड बांद्रा मुंबई येथे माझ्या व मुंबईचे पालकमंत्री मा.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पर्यावरण विषयक अभ्यास पूर्ण चर्चासत्र, नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ देखील यावेळी होणार आहे. आता केवळ विचार नव्हे, कृतीने जनजागृती करायची वेळ आली आहे.
आपण सर्व याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे.
@ShelarAshish
#WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025
#जागतिक_पर्यावरण_दिन #environmentday
#environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #save #life #trees #tree #Mumbai
📍मंत्रालय, मुंबई.
दि.16/04/2025.
मंत्रालयातील दालनात आज पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन खात्या अंतर्गत विविध बैठका घेऊन आढावा घेतला. याशिवाय राज्याच्या विविध भागातून आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करून संवाद साधला.
#EnvironmentClimateChange #AnimalHusbandry #Maharashtra
#पर्यावरण #पशुसंवर्धन #pankajamunde
भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम नेतृत्व, मार्गदर्शक मित्र मा. आ. @RamVSatpute दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
#RamSatpute#Birthday_Wish
आदरणीय @DrPritamMunde ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे सामाजिक उपक्रम म्हणून जि. प. प्रा. शाळेस (पिंपरी घाटा) 'डाएस' सस्नेह भेट दिला.
#happybirthday#Taisaheb
आयुष्याच्या चढ-उतारात हे क्षण आपल्या काळीजकुपीत कायमचे जतन करुन ठेवायचे असतात.
ताईसाहेब, तुमच्या कर्तृत्वचा गंध सर्वत्र दरवळत राहो, याच सदिच्छा!
Proud of you!!🥰
#THE_TAISAHEB@Pankajamunde