ठरल्याप्रमाणे आज दि.१४ जुलै रोजी जन संवाद यात्रेची सुरूवात शिंदखेडा विधानसभात केली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार व त्यांनी केलेले कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे. या जनसंवाद यात्रेनिमित्त मायमाऊलींशी संवाद साधताना समाधान वाटले.
-संदीप बेडसे
दि. ९ जुलै रोजी काकाजी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री संदीप दादा बेडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली होती.