महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे, जनसामान्यांचे कैवारी, महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस, माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
@ysjagan Sir me and my whole youth circle your biggest fan you are such a great leader in the world I am from Maharashtra.I have been active in Maharashtra politics for 14 years, held the post of State Vice President NSUI for 4 years, but have never seen an energetic young leader like you
चंद्रपूरचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे जनतेची मोठी हानी झाली आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
चंदन का टी���ा रेशम का धागा
सावन की सुगंध बारिश की फुहार
भाई की उम्मीद बहना का प्यार
मुबारक हो आपको भाई दूज का त्योहार
*भाईदूज की हार्दिक शुभकामनाएं*
-
*संदीप रहांगडाले*
जिल्हा उपाध्यक्ष, भाजयुमो, गोंदिया
@rajeshtope11 साहेब आपन निर्देश दिले की रुग्णालयांनी रुग्णाकडून डिपॉजिट घेतल्यास गुन्हा दाखिल होणार तर मिरावंत हॉस्पिटल गोंदिया यांच्यावर गुन्हा दाखिल झालाच पाहिजे
जिल्हा गोंदिया महाराष्ट्र इथिल मिरावंत हॉस्पिटल,रिंग रोड इथे पन्नास हजार एडवांस मध्ये चाढ़िस हजार भरल्यास भरती कोविड पेशेंट ला केला परत पेशेंट चा spo2 ८९ होता।
पैसे नही तो मरीज नही अस्या डॉक्टर व हॉस्पिटल वर कार्यवाही झालीच पाहिजे
#cmuddhavthackeray#collectorgondia#rajeshtope
संजय राऊत लेका तूच एक होशियार आहेस, का तुझ्या बापाचा राज आहे.होऊ दे CBI जाच पड़ताल,सुशांतसिंघ राजपूत यांच्या परिवार ची ही आयकुन घे.त्यांना आपल्या मुलाचे मृत्यु चा दुख आहे,आनी त्यांना पूर्ण अधिकार आहे आपल्या मुला मृत्यु बाबतीत जाच-पड़ताड़ करावयाचा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।
पवित्र श्रावण मास के प्रथम सोमवार की आप को हार्दिक शुभकामनाएं। भगवान शिव की कृपा हम सभी पर सदा बनी रहे।
काही शेमड़े तर कोणत्याही पक्षातिल नेत्यांवर असि टिपणी करित आहेत जसे की कोरोना हा वाईरस नसून देशात होत असलेला घोटाला आहे। @satyajeettambe@bb_thorat@NishantRaut27