Delhi: On Congress National President Mallikarjun Kharge's statement, MP Amar Sharadrao Kale says, "The BJP's policy so far has been to use the ED and CBI to suppress the Opposition, and the people of the country have witnessed this. I believe the Congress has never been afraid of threats from the ED or CBI. Today, at Ramlila Maidan, Kharge ji once again reaffirmed this from the public stage..."
लोकसभेचे विरोधी पक्षनेते, मा. खा. राहुलजी गांधी यांच्या शुभहस्ते राज्याचे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, डॉ. पतंगरावजी कदम यांच्या 'लोकतीर्थ'
पुर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण लोकार्पण सोहळा संपन्न झाला
@RahulGandhi@kharge@PawarSpeaks#loktirth#PatangraoKadam #Kadegaon #maharashtra #palus
#vishwajeetkadam #Sangli #sanglikar
कोलकाता के RG कर मेडिकल कॉलेज की महिला डॉक्टर के साथ हुए बर्बरता को लेकर NSUI महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के पदाधिकारियों ने महिला डॉक्टर की आत्मा की शांति के लिए एवं न्याय को लेकर कैंडल मार्च किया।
📍 वर्धा
#JusticeForMoumita
कोलकाता येथील मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थीनीवर क्रुर बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ @NsuiWardha जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनम मेंढे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विविध संघटनांच्या वतीने कैंडल रैली काढण्यात आली.
📍 वर्धा
#BengalHoror#justiceformoumitadebnath
युवकांचे प्रेरणास्रोत, मनाने दमदार, दिलखुलास व्यक्तिमत्व
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा ,युवक कल्याण मंत्री
मा. ना.श्री.सुनीलजी केदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐
@SunilKedar1111@charulata_tokas@KambleMla
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला
भारत देशाला मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
काँग्रेस पक्षाचे सक्षम महिला, कुशल नेतृत्व मा. @priyankagandhi आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. @charulata_tokas यांना वाढदिवसाच्या वर्धा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस तर्फे मनस्वी शुभेच्छा....!
शत : शतायु व्हावे आपण हीच सदिच्छा.
@amirshaikh_INC @amarkale_inc
इतिहास आहे 136 वर्षाचा...
बलिदान आहे आहे थोर महात्माचे...
एक विचारधारा आहे काँग्रेस पक्ष...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या वर्धा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस तर्फे हार्दिक शुभेच्छा....
कर्तव्य, कर्म आणि एकनिष्ठ
या तिन्ही गोष्टी अंगी असलेले
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा विचारावर चालणारे, आर्वी मतदार संघात लाखो हृदयावर राज्य करणारे, सर्वांचे लाडके माजी आमदार माननीय श्री अमर भाऊ काळे आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी मनस्वी शुभेच्छा💐
@MLA_Amarkale @GDighikar