It has been 50 days of silence.
50 days of state sponsored oppression.
50 days of unlawful arrests.
50 days of horror for the people of Jammu & Kashmir.
This is not "normal" & this is not "fine".
#JnKSilenced
बिना किसी प्रक्रिया, ससंदीय बहस और संवैधानिक एवं संसदीय प्रथाओं का पालन किए बिना कश्मीर पर केंद्र सरकार द्वारा लाए गए बिल में 52 गलतियां होना कोई आश्चर्य की बात नहीं है। भाजपा सरकार को संविधान एवं विमर्श की अहमियत को समझना ही होगा।
https://t.co/R0hlZZaZpS
On the foundation day of @MahilaCongress we celebrate the incredible work they have done to empower women across our country & encourage more participation in the legislative & political process.
#YourRightIsOurFight
Every single Constitutional institution is being attacked by BJP led Centre & state Governments to explore their hidden agenda, Opposition leaders are being targeted to restraint criticism of Modi Govt's shoddy policies.
#BJPMocksDemocracy
https://t.co/yx13L5E6Wf
पारदर्शकतेच्या गमजा मारणाऱ्या, भ्रष्टाचार विरोधाची नौटंकी करणाऱ्या युती सरकारचा होणार पर्दाफाश. कारण आम्ही करतोय सरकारच्या ५ वर्षांतील भ्रष्टाचाराची भांडाफोड, तेही व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून. तेव्हा पाहायला विसरू नका..
भ्रष्ट्राचारी युती- खादाडी अन् लबाडी संगटच!
महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे: आ. @bb_thorat
गतवर्षी कांद्याचा भाव २०-२५ पैसे असताना सरकार झोपून होतं. तेव्हा मागणी करूनही योग्य दराने कांदा खरेदी झाली नाही.
अन् आता शेतकऱ्यांना जादा दर मिळाल्याबरोबर सरकार खडबडून जागं झालंय. कांद्याचे भाव पाडण्यासाठी थेट पाकिस्तानातून आयात केली जातेय.
#पर्दाफाश
https://t.co/X2TWFeko1d
सही कैच पकड़ने के लिए अंत तक गेंद पर नजर और खेल की सच्ची भावना होनी जरुरी है। वरना आप सारा दोष #gravity, गणित, ओला-उबर और इधर-उधर की बातों पर मढ़ते रहेंगे।
भारतीय अर्थव्यवस्था के लिए जनहित में जारी।
देवळी #विधानसभा मतदारसंघातील #हिंगणघाट तालुक्यातील मौजे #कापसी जिल्हा वार्षिक योजना तिर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत लक्ष्मीनारायण देवस्थान,कापसी येथील भक्तनिवास सभागृह व प्रसाधनगृह(₹ २०लाख निधी)तसेच स्मशानभूमी रोडच्या खडीकरणाच्या (₹३ लाख निधी) भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील छोटा तलाव येथे खटलापूरा घाटावर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ११ जणांचा तलावात बुडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
ह्या दुःखद क्षणी मृतांच्या कुटुंबियांप्रति माझी पूर्ण सहानुभूती आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
माझ्या #देवळी विधानसभा मतदारसंघातील वर्धा तालुक्यातील मौजे #कोसूर्ला (#लहान) येथे काल दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ₹.३.२५लाख निधी वापरून बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले.
माझ्या देवळी विधानसभा मतदारसंघातील वर्धा तालुक्यातील मौजे अलमडोह ग्रामपंचायतीला देण्यातआलेल्या विशेष क्रीडा विकास अनुदानाअंतर्गत ₹ ७ लाखांच्या निधीतून बांधण्यात येणार असलेल्या व्यायामशाळेचे काल दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी माझ्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
I believe that we are entering a different kind of crisis now, a prolonged economic slowdown that is both structural and cyclical. The first step in a crisis is to acknowledge that we are facing one - Former PM, Dr. Manmohan Singh
https://t.co/DTDiTXzGyy
What India needs isn’t propaganda, manipulated news cycles & foolish theories about millennials, but a concrete plan to #FixTheEconomy that we can all get behind.
Acknowledging that we have a problem is a good place to start.
https://t.co/mAycubTxy1
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या, मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याऐवजी त्यांचे व्यापारीकरण करण्याचा सरकारचा निर्णय अक्षम्य आहे. सरकारच्या या निर्णयाचा जाहीर निषेध.