@SurabhiMaradiya कन्नड विधानसभा क्रमांक १०५
तळनेर या गावात एकूण मतदार - ३९६
झालेले मतदान - ३१२
शिवसेना (UBT) - १९४
शिवसेना (शिंदे) - ३२६
अपक्ष (हर्षवर्धन जाधव) - १०४
मतांची बेरीज - १९४ + ३२६ + १०४ = ६२४
EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
विधानसभा निकालाचे असेही विश्लेषण करता येईल
- आता मराठ्यांना छत्रपतींचा पुतळा पडल्याचा राग येत नाही
- मराठ्यांसाठी रोजगार, आरक्षण, राज्याचा शाश्वत विकास महत्त्वाचा नाही. योजनांच्या माध्यमातून खात्यावर येणारा पैसा महत्त्वाचा आहे
- तुम्ही मराठ्यांना लुटारू म्हणा, गुज्जर पटेलांप्रमाणे आंदोलन मोडीत काढा आम्हाला फरक पडत नाही
- तुम्ही मराठ्यांच्या विरोधात अभियान राबवा. मराठे मात्र तुम्हाला निवडून देण्यासाठीच अभियान चालवणार
- महाराष्ट्रातील लाखो कोटींची गुंतवणूक व रोजगार गुजरातला गेली तरी आम्हाला फरक पडत नाही
- मराठ्यांवर काट्या चालवा, गोळ्या झाडा, गुन्हे दाखल करा आता मराठ्यांना राग येत नाही
- मराठ्यांच्या विरोधात मेळावे घ्या, टीका करा, खुशाल हसा मराठ्यांचा स्वाभिमान जागा होत आहे
- मराठा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून ६ हजार खात्यावर द्या. शेतमालाला हमीभाव दिला नाही तरी चालेल
- जरांगे पाटलांनी जातीसाठी कितीही आंदोलन, उपोषण करू द्या. पक्ष आणि नेताच आमच्यासाठी महत्त्वाचा असणार
- दिल्लीच्या तथा समोर महाराष्ट्र झुकत नव्हता. कारण तेव्हा आमचा स्वाभिमान जिवंत होता
- मराठा समाज धर्मरक्षक होता आणि राहणार
- धर्मासाठी मराठा समाज कडू, टोपे, चव्हाण, थोरात देशमुखांसारखी कर्तबगार मराठा घराणी देखील संपवू शकतो
जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩
Like comnt repost ✅💪🏻
#संघर्ष_जारी_रहेगा 💪🏻
#मराठा_आरक्षण 🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा🚩🚩
जरांगे फॅक्टर 2.O💪🏻💪🏻
#मराठा #MarathaReservation #maratha