@DrSanjayKute धन्यवाद साहेब आमच्या भावना अगदी जश्याच्या तश्या विधानभवनात मांडल्या आपले आभार मानायला शब्द नाहीत....असाच आम्हाला आता तुमचा प्रयत्नाने काहीही करून न्याय मिळवून द्या @Drsajay साहेब.
#संगणकपरिचालक
हे जुलमी शासन आमच्यावर अन्याय करीत आहे
@CMOMaharashtra#मीचजबाबदार हो साहेब तुम्हीच जबाबदार,
#संगणकपरिचालक यांना वाचन देऊन न शब्द पाळणारे तुम्हीच जबाबदार,
आंदोलन कर्त्यांना मध्यरात्री पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने बाहेर काढणारे तुम्हीच जबाबदार,
@SiddheshwarMun7 यांना नजर कैदेत ठेवणारे तुम्हीच जबाबदार.
भाजपा च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ @ChitraKWagh यांच्या सोबत मुंबई परिमंडळ १ चे डीसीपी शशिकुमार मीना यांची भेट घेतली त्यादरम्यान चित्रा ताई यांनी #संगणकपरिचालक यांच्यावर झालेला लाठीचार्ज हा चुकीचा असून याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. @SiddheshwarMun7
महाराष्ट्रातील कोरोना योध्दा संबोधना-या #संगणकपरिचालक यांना पुरस्कार म्हणून पोलीसांचा लाठी चार्ज करून त्यांचा हाच का ❓ पुरस्कार
आम्ही महाराष्ट्रचे नाव मोठे केले व आपण आम��हाला लाठी चार्ज हे पारितोषिक दिले,
हेच का माझे सरकार
@uddhavthackeray @SiddheshwarMun7
#SupportSiddheshwarMunde
मा. @uddhavthackeray संगणक परिचालक हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असता ९ दिवसापासून आंदोलन करत असता साधी आंदोलनास भेट न देता, व आंदोलन मोळीस काढण्���ाकरिता मा सिध्देश्वर मुंडे साहेबावर कार्यवाही हि योग्य नाही
मा. महोदय गा. प #संगणकपरिचालक यांचे हाल केव्हापर्यंत. कमीत कमी पोट भरणार इतके तरि मानधन आमच्या नशिबी द्या, १० वर्ष काम करून सूध्दा आज पर्यंत मानधनात वाढ नाही भविष्य निर्वाह निधी नाही, किती शोकांकीत आहे
@CMOMaharashtra@SiddheshwarMun7
मा. महोदय गा. प #संगणकपरिचालक यांचे हाल केव्हापर्यंत. कमीत कमी पोट भरणार इतके तरि मानधन आमच्या नशिबी द्या, १० वर्ष काम करून सूध्दा आज पर्यंत मानधनात वाढ नाही भविष्य निर्वाह निधी नाही, किती शोकांकीत आहे
@CMOMaharashtra@SiddheshwarMun7
@mrhasanmushrif साहेब! ग्रामीण भागातील #संगणकपरिचालक यांच्या निर्णयाबद्दल आपण लवकर हालचाली कराव्या आणि आय.टी. महामंडळात समावेश करून आमची उपासमारी थांबवावी सीएससी- एस पीव्ही कंपनी जो भ्रष्टाचार कर��� आहे तो कुठेतरी थांबवावा. आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची आम्ही खूप आशेनं वाट बघत आहोत.
@RRPSpeaks@mrhasanmushrif साहेब १० वर्षापासून आम्ही #संगणकपरिचालक परिचालक काम करित असतांना, ना नियमीत मानधन ना कुठल्या पकारचे भविष्य निर्वाह निधी तसेच आम्हाला मानधन हे एकदम कम�� प्रमाणात आहे,
आमचा उदरनिर्वाह चालने सूध्दा क़ठीन आहे इतक्या मानधनात
#संगणकपरिचालक यांना न्याय द्यावा हि विनंती
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्य��� बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert